• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, May 16, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार तानाजी सावंत यांनी दिलेला शब्द पाळला📰 मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - सरनाईक📰 भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप📰 महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल - देवेंद्र फडणवीस📰 परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

’10 कोटींची भरपाई द्या’, खासदार ओमराजेंना नोटीस

MH25News by MH25News
December 15, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
’10 कोटींची भरपाई द्या’, खासदार ओमराजेंना नोटीस
0
SHARES
122
VIEWS

धाराशिव – धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांना भाजपचे तुळजापूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटू गंगणे यांनी अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे.

तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरण विधिमंडळ अधिवेशनात गाजत असताना दुसरीकडे खासदार ओम राजेनिंबाळकर यांना ड्रग्ज प्रकरणातील आरोपी तथा भाजपचे तुळजापूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे यांनी अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. ओमराजे यांनी चुकीचे आरोप केले, त्यामुळे समाजात प्रतिष्ठा मलीन होऊन बदनामी झाली, असे गंगणे यांच्या नोटीसीत म्हटलं आहे. खासदार ओमराजे निंबाळकरांनी सोशल मीडियावरून आरोपांचा व्हिडीओ मागे घ्यावा आणि सार्वजनिक माफी देखील प्रसिद्ध करावी, असंही नोटीसीमध्ये म्हटलं आहे.

Follow us on social media:

तसेच अब्रूनुकसानीच्या भरपाई पोटी 10 कोटी देण्यात यावेत अन्यथा दिवाणी व फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करू असं म्हटलं आहे. विनोद गंगणे यांनी ॲड. अंगद पवार यांच्यामार्फत खासदार ओम राजेनिंबाळकर यांना ही नोटीस पाठवली आहे. वकील अंगद पवार यांनी खासदार ओम राजेनिंबाळकर यांना पाठवलेल्या नोटीसीत असे म्हटले आहे की, विनोद गंगणे हे तुळजापूर येथील राजकीय प्रतिष्ठित व्यक्ती असून समाजात त्यांना मान आहे. त्यांच्याकडे तुळजापूर शहराच्या राजकारणातील महत्त्वाचा केंद्रबिंदु म्हणुन पाहतात. तामलवाडी येथील गुन्ह्यात त्यांना आरोपी केले आहे. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन देताना काही बाबींचे निरीक्षण केले. त्यात गंगणे हे मादक पदार्थाचे ग्राहक आहेत, त्यांना ड्रग्ज व्यवहारातून आर्थिक लाभ झाला नाही. त्यामुळे ते पेडलर, तस्कर नाहीत. त्यांच्याकडून ड्रग्ज जप्त केले नाही. गंगणे यांनी तपासात केलेले सहकार्य आणि कोणताही गुन्हेगारी पूर्व इतिहास नसल्याची नोंद घेऊन आशिलास जामीन मंजुर केला आहे. ते ड्रग्ज तस्करीचे मास्टर माईंड व रॅकेटचा भाग नाहीत असा दावा केला आहे.

संबंधित बातम्या

आमदार तानाजी सावंत यांनी दिलेला शब्द पाळला
अर्थव्यवस्था

आमदार तानाजी सावंत यांनी दिलेला शब्द पाळला

May 15, 2026
मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
अर्थव्यवस्था

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक

May 13, 2026
भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
अर्थव्यवस्था

भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप

April 27, 2026
महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
अर्थव्यवस्था

महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस

April 27, 2026
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
क्राइम

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

April 26, 2026
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
क्राइम

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या

April 25, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार तानाजी सावंत यांनी दिलेला शब्द पाळला
  • मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
  • भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
  • महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
  • परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!