• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा जोर

MH25News by MH25News
December 28, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा जोर
0
SHARES
175
VIEWS


धाराशिव – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेंबळी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक शनिवार (दि. 27 डिसेंबर) रोजी बेंबळी येथे पार पडली. या बैठकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक स्थितीचा सविस्तर आढावा घेतला.

बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांच्या सूचना, अडचणी, स्थानिक प्रश्न तसेच अपेक्षा यांची सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूक ही केवळ उमेदवाराची नसून प्रत्येक कार्यकर्त्याच्या निष्ठा, मेहनत आणि संघटनशक्तीची परीक्षा असते. त्यामुळे उमेदवार कोणीही असो, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही सर्वांचीच आहे, असे ठाम मत आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी आपला जनसंपर्क अधिक बळकट करत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे.

झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी प्रामाणिकपणे जोडले जावे, असे आवाहन करण्यात आले. संघटन मजबूत ठेवून बूथ पातळीवर प्रभावी काम केल्यास निवडणुकीत निश्चित यश मिळू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बेंबळी जिल्हा परिषद गटात सक्षम, स्वच्छ प्रतिमेचे आणि जनतेसाठी सातत्याने काम करणारे उमेदवार देत जनतेच्या विश्वासावर निवडणुका जिंकण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Follow us on social media:

या आढावा बैठकीस बेंबळी जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!