• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, March 2, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 परांडा न्यायालयासाठी नवीन शासकीय इमारतीची मागणी आ. तानाजी सावंत यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र📰 दाभा येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन📰 विश्वजीत शेळके यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक पदी निवड; मराठी पत्रकार परिषद च्या वतीने सत्कार📰 आरोग्य विभागातील रखडलेल्या कामांसाठी आ.कैलास पाटील आक्रमक📰 १३ हजार मेट्रिक टन खताचा हिशेब कुठे? शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचं आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

परांडा न्यायालयासाठी नवीन शासकीय इमारतीची मागणी आ. तानाजी सावंत यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

MH25News by MH25News
March 2, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
परांडा न्यायालयासाठी नवीन शासकीय इमारतीची मागणी आ. तानाजी सावंत यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
0
SHARES
73
VIEWS

परांडा – परांडा येथील न्यायालयाची सध्याची इमारत अपुरी व जीर्ण झाल्याने नवीन शासकीय इमारतीस तातडीने मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

परांडा न्यायालयात येणाऱ्या वकील, फिर्यादी, साक्षीदार आणि नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र सध्याची इमारत जुनी असून जागेअभावी अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक सुविधा, स्वतंत्र कक्ष, दस्तऐवज साठवणूक व्यवस्था आणि नागरिकांसाठी प्रतीक्षा कक्ष यांचा अभाव असल्याने न्यायालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याचे आमदार सावंत यांनी पत्रात नमूद केले आहे.

Follow us on social media:

नवीन इमारत उभारल्यास न्यायव्यवस्थेला आवश्यक पायाभूत सुविधा मिळतील तसेच वकील व नागरिकांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. परांडा तालुका व परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता न्यायालयाची आधुनिक व सुसज्ज इमारत उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कामासाठी तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार सावंत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे परांडा परिसरातील वकील संघटना व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

दाभा येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन
ग्रामीण

दाभा येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन

February 28, 2026
विश्वजीत शेळके यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक पदी निवड; मराठी पत्रकार परिषद च्या वतीने सत्कार
ग्रामीण

विश्वजीत शेळके यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक पदी निवड; मराठी पत्रकार परिषद च्या वतीने सत्कार

February 27, 2026
आरोग्य विभागातील रखडलेल्या कामांसाठी आ.कैलास पाटील आक्रमक
आरोग्य

आरोग्य विभागातील रखडलेल्या कामांसाठी आ.कैलास पाटील आक्रमक

February 27, 2026
१३ हजार मेट्रिक टन खताचा हिशेब कुठे? शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचं आंदोलन
अर्थव्यवस्था

१३ हजार मेट्रिक टन खताचा हिशेब कुठे? शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचं आंदोलन

February 27, 2026
भूम-परंडा-वाशी मतदारसंघासाठी आ. तानाजी सावंत यांच्या मागणीवरून ४० नव्या एसटी बसेस मंजूर
अर्थव्यवस्था

भूम-परंडा-वाशी मतदारसंघासाठी आ. तानाजी सावंत यांच्या मागणीवरून ४० नव्या एसटी बसेस मंजूर

February 26, 2026
कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव
ग्रामीण

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

February 26, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • परांडा न्यायालयासाठी नवीन शासकीय इमारतीची मागणी आ. तानाजी सावंत यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
  • दाभा येथे प्रहार व शिवअर्पण दिव्यांग संघटनेच्या 124 व्या शाखेचे उद्घाटन
  • विश्वजीत शेळके यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक पदी निवड; मराठी पत्रकार परिषद च्या वतीने सत्कार
  • आरोग्य विभागातील रखडलेल्या कामांसाठी आ.कैलास पाटील आक्रमक
  • १३ हजार मेट्रिक टन खताचा हिशेब कुठे? शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचं आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!