• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

तानाजी सावंतांना मंत्री पद मिळू दे; वारकऱ्यांची विठुरायाकडे प्रार्थना

MH25News by MH25News
December 8, 2024
in राजकारण, शहरी, संपादकीय
0
तानाजी सावंतांना मंत्री पद मिळू दे; वारकऱ्यांची विठुरायाकडे प्रार्थना
0
SHARES
405
VIEWS

धाराशिव – पंढरपूरमध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात तानाजी सावंत यांना राज्याच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा लाखो वारकऱ्यांच्या सेवेची संधी मिळावी म्हणून ७ ते ८ हजार वारकऱ्यांची विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली आहे.

महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांनी त्यांच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी बांधवांसाठी आरोग्यसेवेचे अनेक उपक्रम राबवले. आषाढी वारी आणि कार्तिकी वारी दरम्यान लाखो वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत सावंत यांनी वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी अनमोल योगदान दिले. या “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” मोफत महाआरोग्य शिबिरांची नोंद सलग दोन वेळा आंतराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन घेतली गेली.

तानाजी सावंत यांच्या या समर्पित सेवेला प्रतिसाद म्हणून आज पंढरपूर येथे ७ ते ८ हजार वारकरी बांधवांनी एकत्र येत विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली की, प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना मंत्रिमंडळात पुन्हा एकदा आरोग्यसेवेची जबाबदारी सोपवावी.

Follow us on social media:

“तानाजी सावंत यांच्या कार्यामुळे आम्हाला वारीत आरोग्याच्या दृष्टीने खूपच मदत झाली. त्यांच्या संकल्पनेतून आम्हाला आरोग्याची उत्तम सेवा मिळाली,” असे मत वारकरी बांधवांनी व्यक्त केले.

अधिक अपडेट्ससाठी आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा

पंढरपूरच्या पवित्र भूमीतून दिलेला हा संदेश तानाजीराव सावंत यांच्यावरील वारकऱ्यांच्या विश्वासाला आणि प्रेमाला अधोरेखित करतो. राज्य शासनाने याची नोंद घेऊन त्यांच्या अनुभवाचा आणि सेवाभावाचा योग्य सन्मान करावा, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!