• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, June 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा📰 महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण📰 येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित📰 तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शेतकऱ्यांच्या कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळीत उपोषण करणारा आमदार म्हणजे कैलास पाटील – बानगुडे पाटील

MH25News by MH25News
November 18, 2024
in महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
शेतकऱ्यांच्या कुटुंबाची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळीत उपोषण करणारा आमदार म्हणजे कैलास पाटील – बानगुडे पाटील
0
SHARES
200
VIEWS

धाराशिव – आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून, शेवटच्या दिवशी देखील आमदार कैलास पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील हे देखील उपस्थित होते. कैलास पाटील यांनी ऐन दिवाळीत उपोषण केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाल्याचं नितीन बानगुडे पाटील म्हणाले. दरम्यान, पुढे बोलताना नितीन बानगुडे पाटील यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. मला महायुतीचे काही खरे वाटत नाही येतात नुसते आश्वासन देतात. निवडणूक आली की त्यांना शेतकऱ्यांची आठवण येत आहे. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करून देण्याची भाषा करू लागले आहेत. तुम्हाला एवढा शेतकऱ्यांचा पुळका होता तर, अडीच वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफी का केली नाही? असा सवाल देखील बानगुडे पाटील यांनी महायुतीला केला.

रैलीला आणि सभेला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

Follow us on social media:

प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची कळंब शहरातून भव्य अशी रैली काढण्यात आली. या रैलीत हजारो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026
महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
ग्रामीण

महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

June 1, 2026
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
अर्थव्यवस्था

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

May 29, 2026
विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
ग्रामीण

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

May 28, 2026
बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ग्रामीण

बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश

May 28, 2026
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
क्राइम

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

May 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
  • महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
  • तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!