• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, September 26, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

सन्मानपूर्वक युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू

MH25News by MH25News
October 17, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
सन्मानपूर्वक युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू
0
SHARES
484
VIEWS

श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मुंबईतील बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आवळला सूर

धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकार्‍यांची बैठक

धाराशिव – आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातून बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मागील आठवड्यात मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये धाराशिव येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये युती झाली तर ठीक अन्यथा भाजप पक्ष स्वबळावर लढण्यास तयार आहे असं वक्तव्य केलं होतं. काल परवा परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आले असता त्यांनी देखील जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्ष देखील हाच विचार करणार असल्याचे बोलून दाखवले होते. यामुळे महायुतीतील धूसपूस चव्हाट्यावर आल्याचे पहयला मिळाले.

Follow us on social media:

दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व जिल्हा पदाधिकार्‍यांची बैठक मुंबई येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काल (दि.१६) रोजी पार पडली. या बैठकीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक युती झाली तर ठीक, अन्यथा आपण देखील स्वबळावर लढले पाहिजे असा कार्यकर्त्यांनी सूर आवळल्याची चर्चा रंगू लागली आहे.

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे त्याचबरोबर पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे निवडणुकीची रणनीती आखण्याबाबत देखील चर्चा सुरू केली आहे. शक्य झाले तर युतीमध्ये अन्यथा स्वभावावर लढू असा नारा कार्यकर्त्यांनी दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महायुतीतील पक्ष युतीमधून निवडणुका लढतील की स्वबळाचा मार्ग अवलंबतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!