• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

गुणवान विद्यार्थ्यांना तलाठी भरतीत न्याय मिळावा- डॉ.प्रतापसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

MH25News by MH25News
January 11, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, शैक्षणिक
0
गुणवान विद्यार्थ्यांना तलाठी भरतीत न्याय मिळावा- डॉ.प्रतापसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – काही दिवसांपूर्वी तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात जी मुलगी पहिली आहे तिला २१४ मार्क पडले आहेत. याच मुलीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वनरक्षक पदाच्या परीक्षेमध्ये ५४ मार्क पडले होते. या दोन्ही परीक्षांमध्ये फक्त १४ दिवसांचा गॅप असताना हे कसं शक्य आहे? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.तलाठी भरतीतील सावळा गोंधळ दुर करून धनवान नव्हे तर गुणवान विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्यभरातून तलाठी भरतीसाठी जवळपास साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यापैकी दहा लाख 41 हजार छाननी नंतर ग्राह्य धरले गेले.

एकूण 57 सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडली. साडेदहा लाख विद्यार्थ्यापैकी 8 लाख 63 हजार विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. साडेआठ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या तलाठी भरतीच्या 4,466 जागा होत्या .

या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी अनेक आक्षेप घेतलेले आहेत यामध्ये या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे उघड झालं होतं असं असताना देखील चौकशी पूर्ण होण्याचा आधी पेपरफुटी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

Follow us on social media:

विद्यार्थ्यांनी घेतलेला दुसरा आक्षेप आहे तो म्हणजे इतर सरकारी परीक्षांमध्ये अगदी कमी गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत क्वालिफायिंगपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

तिसरा आक्षेप आहे तो परीक्षेत रफ शीटद्वारे केंद्र मालक उत्तरं पुरवत असल्याचा. परीक्षेदरम्यान कच्चं काम करण्यासाठी दिल्या गेलेल्या कागदावर उत्तरे पुरवली गेल्याचा दावा हे उमेदवार करत आहेत.ही परीक्षा झाली तेव्हा अनेक केंद्रावर गैरप्रकार होत असल्याचे आरोप झाले होते.यावरून नाशिक, श्रीगोंदा, छत्रपती संभाजीनगर, सांगली अशा वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.
या परीक्षेकरिता वॉकीटॉकी आणि इतर तांत्रिक डिव्हाईसचा वापर केला जात होता. केंद्रापासून जवळ पकडलेल्या एका 25 वर्षांच्या तरुणाकडे मोबाईल गॅलरीत फोटो आढळले ज्यात तलाठी भरतीच्या वस्तुनिष्ठ प्रश्नाचे फोटो होते.

तरी मायबाप सरकारने वरील या विषयाला गांभीर्याने घेऊन योग्य ती चौकशी करावी. जे खऱ्या अर्थाने अभ्यास करतात जे गुणवान आहेत त्यांना नियुक्ती मिळावी जे धनवान आहेत त्यांना नियुक्ती मिळाली तर विद्यार्थ्यांचा अभ्यासावरील विश्वास उडेल.म्हणून सरकारने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी अशा आशयाचे निवेदन दिले आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!