• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त धाराशिव येथे भव्य बुद्धीमंथन स्पर्धा

MH25News by MH25News
July 17, 2025
in क्रीडा, महाराष्ट्र, शहरी, शैक्षणिक, संपादकीय
0
जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त धाराशिव येथे भव्य बुद्धीमंथन स्पर्धा
0
SHARES
38
VIEWS

श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशनचा बुद्धीमंथन सोहळा

३० हजारांचे रोख पारितोषिके, ट्रॉफी व मेडल्स देणार विविध वयोगटांसाठी स्पर्धा

Follow us on social media:

धाराशिव – बुद्धिमत्तेचा, संयमाचा आणि दूरदृष्टीचा जागतिक स्तरावर सन्मान मिळवलेल्या बुद्धिबळ खेळाच्या जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त धाराशिव जिल्ह्यात बुद्धीमंथन या भव्य रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी २० जुलै रोजी डीआयसी रोड छत्रपती संभाजी महाजारनगर येथील श्री सिद्धिविनायक परिवार हॉल येथे ही स्पर्धा पार पडणार असून, सकाळी ९ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे तर संध्याकाळी ७ वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन श्री सिद्धिविनायक परिवार, धाराशिव जिल्हा बुद्धिबळ संघटना, जी.एच. रायसोनी स्पोर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर फाउंडेशन, कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे. बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून विद्यार्थ्यांच्या विवेक, संयम व निर्णयक्षमता वृद्धिंगत करणारे प्रभावी माध्यम आहे. बुद्धीमंथन उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाला चालना मिळेल. त्यामुळे अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आणि असोसिएशन चे जावेद शेख यांनी केले आहे.खुला गट अंडर-१९ अंडर-१५ अंडर-११ या गटांमध्ये होणार स्पर्धा पार पडणार आहेत. स्पर्धेसाठी एकूण ३० हजार रुपयांची रोख पारितोषिके, आकर्षक ट्रॉफी, मेडल्स व स्मृतिचिन्हे ठेवण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!