• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Friday, May 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा - सरनाईक📰 भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप📰 महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल - देवेंद्र फडणवीस📰 परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा📰 शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

सावंतांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार; घटनेने एकच खळबळ

MH25News by MH25News
September 13, 2024
in Blog
0
सावंतांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार; घटनेने एकच खळबळ
0
SHARES
1.4k
VIEWS

धाराशिव – आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काल मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षारक्षका कडून करण्यात आला असून सुरक्षा रक्षक आंबी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत. गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी व्यक्त केली.

Follow us on social media:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते हे उद्या 14 सप्टेंबर रोजी परंडा येथे येणार आहेत, मात्र त्याच्या आदल्या दिवशी गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा
Blog

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा

October 26, 2025
Blog

शेतीचा वादाचा झाला खुनामध्ये शेवट पती-पत्नीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करत खून

August 13, 2025
Blog

मंदिर संस्थान कार्यालय येथे मद्यपान करून तोडफोड; पुजाऱ्यावर गुन्हा दाखल

May 14, 2025
आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका
Blog

आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका

November 13, 2024
आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार
Blog

आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार

November 1, 2024
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
Blog

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

October 4, 2024

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – सरनाईक
  • भूम नगर परिषदेत प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड; मुख्याधिकारी गैरहजर नगरसेवकांचा संताप
  • महाराष्ट्र जगातील सर्वात विश्वासार्ह डेटा सेंटर हब बनेल – देवेंद्र फडणवीस
  • परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
  • शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने एकाला ठोकल्या बेड्या
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!