• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, September 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिवच्या राजकारणात ‘खलिफा’ पॅटर्नची एन्ट्री

MH25News by MH25News
November 24, 2025
in महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिवच्या राजकारणात ‘खलिफा’ पॅटर्नची एन्ट्री
0
SHARES
599
VIEWS

नगराध्यक्ष पदाच्या चौरंगी लढतीने धाराशिवच्या राजकारणात रंगत वाढणार

धाराशिव – धाराशिव नगरपालिका निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं सर्वसामान्य जनतेसाठी सदैव धडपडणारे आणि जनसामान्यांमध्ये “हक्काचा माणूस” म्हणून ओळखले जाणारे माजी नगराध्यक्ष खलिफा कुरेशी यांच्या पत्नी परविन खलीफा कुरेशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवारी मिळाली. महाविकास आघाडी मधून बाहेर पडत शरद पवार गट वेगळा लढत असून कुरेशी यांच्या उमेदवारीने निवडणूकीच्या रिंगणात आणखीन रंगत वाढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

खलिफा कुरेशी हे त्यांच्या कार्यशैलीमुळे शहरात एक वेगळी आणि भक्कम ओळख निर्माण करून आहेत. ते केवळ राजकारणी नसून, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असणारे, आणि त्यांच्यासाठी अन्यायाविरुद्ध उभे राहणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या या जनसेवेच्या बळावर त्यांनी प्रचंड मोठा जनाधार निर्माण केला आहे. शहरातील विकास कामांच्या जोरावर ते या निवडणुकीमध्ये जनतेसमोर जाणार आहेत.

Follow us on social media:

‘परविन कुरेशी’: जनाधाराचा वारसदार

खलिफा कुरेशी यांच्या याच भक्कम जनाधाराच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्या पत्नी परविन कुरेशी यांची उमेदवारी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते आहे. पक्षाच्या बैठकीत उमेदवारी निश्चित होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही उमेदवारी म्हणजे जनसेवेचा वारसा घेऊन आलेल्या एका नव्या नेतृत्वाला संधी असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे कुरेशी यांना मतदार यावेळी देखील संधी देतील अशी चर्चा धाराशिवच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे

त्यामुळे या निवडणुकीत ‘खलिफा पॅटर्न’ ला जनता किती मोठा प्रतिसाद देते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. प्रचार फेऱ्यांना सुरुवात झाली असून पुढील दोन दिवसांत प्रचाराचा जोर वाढणार असून परविन कुरेशी यांच्या पदरात काय पडतं हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!