• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागात आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा पाहणी दौरा

MH25News by MH25News
May 26, 2024
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागात आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा पाहणी दौरा
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागात अवेळी पाऊस व वादळी वाऱ्याने घरे, दुकाने, कुकुटपालन शेड, फळबागा यांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत खूप मोठे आर्थिक नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना अपवादात्मक व विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असा विश्वास आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी नागरिकांना दिला आहे. तसेच झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. आठवडाभरात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे. विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा ठप्प झाला आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज येरमाळा येथे भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

येथील हॉटेल व्यावसायिक श्री राजाभाऊ टेकाळे यांनी नवीनच चालू केलेल्या हॉटेल ला अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला असून यामध्ये हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हॉटेल मधील सर्व सामान, पत्रे दूरवर उडून गेले आहेत. तसेच श्री सुनील बारकुल यांच्या कुक्कुटपालन च्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे कुक्कुटपालन शेडमधील पक्षी दगावले असून, पत्रे उडून गेले आहेत. या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.

तसेच गावातील इतरही नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. नैसर्गिक आपत्ती च्या काळात कृषी, ग्रामविकास व महसूल प्रशासनाने एकत्रितपणे काम करणे अपेक्षित असून त्याप्रमाणे तात्काळ पंचनामे पूर्ण करून शासनाला अहवाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांना देखील वादळी वाऱ्यामुळे खंडित होत असलेला वीज पुरवठा युद्ध पातळीवर पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Follow us on social media:

(हे देखील वाचा – फक्त पंचनामा घोषणा नको पेरणी आधी शेतकऱ्यांना मदत हवी – आ. कैलास पाटील)

नैसर्गिक आपत्तीच्या निकषाप्रमाणे अनुज्ञेय अनुदान व प्रत्यक्ष झालेले नुकसान यामध्ये मोठी तफावत असून काही ठिकाणी फारच मोठे नुकसान झाले आहे. अशा काही ठराविक ठिकाणी जेथे नुकसानीची व्याप्ती फार मोठी आहे, अशा ठिकाणी अपवादात्मक बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा माध्यमातून अधिकच्या मदतीसाठी प्रयय्न करणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

अधिक अपडेट्ससाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा

यावेळी माझी जिल्हा परिषद सदस्य मदन बारकुल माजी पंचायत समिती सभापती विकास बारकुल, सोमनाथ बारकुल, प्रितेश बारकुल, संतोष बारकुल, विलास बारकुल, श्री उघडे व बालाजी बारकुल गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!