ग्रामीण

यू-ट्युबच्या पत्रकाराला धक्काबुक्की पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत राज्यात पहिला गुन्हा दाखल

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पाठपुराव्याला यश सोलापूर - माझ्याविरुद्ध बातमी देतोस का, असा राग मनात धरून, पत्रकारास धमकी देत धक्काबुक्की करून...

Read more

उद्यापासून धाराशिव जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे

धाराशिव - राज्य शासनाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करुन (इंम्पेरिकल डेटा) माहिती संकलित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग...

Read more

खासदारांनी अर्धवटराव असल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध केले – चालुक्य

हिंमत असेल तर रेल्वे मार्गासाठी राज्याचा ५०% हिस्सा देण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव जनतेला दाखवा धाराशिव - तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ठाकरे सरकार...

Read more

धाराशिव जिल्ह्याचा विकास पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांपेक्षा अधिक करण्यास कटीबद्ध पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

भूम व तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन धाराशिव - धाराशिव जिल्हा विकासाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांपेक्षा पुढे असावा या उद्दिष्टाने...

Read more

रोहित पवारांना आलेल्या ईडी नोटीसेच्या विरोधात रा.यु.काँ धाराशिव च्या वतीने निषेध

धाराशिव - रोहित दादा पवार यांनी मागील काही महिन्यांपासून शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला भगिनी यांच्या विविध प्रश्नावर या सरकारला धारेवर...

Read more

2022 मधील पिकविम्याचे 232 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांची माहीती धाराशिव - धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीने चुकीचे भारांकन लावून शेतकऱ्यांना निम्मीच...

Read more

कसबे तडवळे,ढोकी ग्रामपंचायत प्रकरण; अनेक दस्तऐवज गायबच?

ग्रामसेवक राठोड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम! कर्तव्यात कसूर, रेकॉर्ड गहाळ करणे ठपका कायम; गट विकास अधिकारी यांचा सीईओ यांना...

Read more

सोलापूर-उमरगा रोडवर भर दिवसा प्रवाशांची लुटमार?

सोलापूर येथील पत्रकार तथा निवेदिका श्वेता हुल्ले यांनी फेसबुक पोस्ट करत सांगितला भयानक प्रकार धाराशिव - सोलापूर-उमरगा रोडवर दिवसा ढवळ्या...

Read more

वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायास लाच घेताना रंगेहाथ पकडले

धाराशिव – जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वाशी पोलीस ठाणे येथे पोलीस शिपायास दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने...

Read more

स्वाभिमानीचा ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

शेतकऱ्यांच्या रक्ताने सरकारचे हात बरबटले; पायातले हातात घेण्याची वेळ आणू नका - राजू शेट्टी यांचा सरकारला खणखणीत इशारा धाराशिव-एकीकडे शेतीमालाचा...

Read more
Page 48 of 57 1 … 47 48 49 … 57
error: Content is protected !!