शहरी

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ पुरस्कार 2023 जाहीर

प्रफुल्ल फडके, महेश पाटील, डॉ. मोहन खडसे, किरण स्वामी, वैशाली चवरे ठरले पुरस्काराचे मानकरी राज्यातून चोवीसशे पत्रकारांनी नोंदविला स्पर्धेत सहभाग...

Read more

करुणा धनंजय मुंडे यांचा धाराशिव दौरा

धाराशिव - स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे ह्या बुधवारी ( दि.21) धाराशिव दौऱ्यावर येणार आहेत. सध्या लोकसभा...

Read more

शिवरायांचे कृषी,आर्थिक,सुरक्षा, महिला विषय धोरण समजून घेणं गरजेचं – आदेश शिंदे

वाशी - कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यानमाला आयोजित केली गेली होती. या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून...

Read more

धाराशिव येथे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

धाराशिव मध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल धाराशिव - धाराशिव येथे जमावबंदी व शस्त्रबंदीचे उल्लंघन केल्याने मराठा आंदोलकांवर आनंदनगर पोलीस ठाणे...

Read more

‘महाराष्ट्र बंद’ ला ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद

वाशी - मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे.आज उपोषणाचा पाचवा दिवस असून मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली...

Read more

उद्धव ठाकरे यांची धाराशिव लोकसभा मतदारसंघात धडाडणार तोफ

औसा, उमरगा, तुळजापुर,कळंब व भूम येथे होणार जाहीर सभा धाराशिव - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे...

Read more

बारा बलुतेदाराच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

धाराशिव - बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले जाईल, असे सांगतानाच मुख्यमंत्री Eknath Shinde -...

Read more

धाराशिव जिल्ह्यात सर्वसुविधायुक्त ५०० बेड्सचे अद्यावत जिल्हा रुग्णालय तत्काळ उभे करणार – परदेशी यांच्या प्रयत्नांना यश

मित्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या प्रयत्नांना यश धाराशिव - मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि मा.आरोग्यमंत्री तानाजी सावंत...

Read more

गिरवली येथे भजपच्या वतीने गाव चलो अभियान

धाराशिव - पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजीसिंह पाटील, मा. आमदार सुजितसिह...

Read more

व्हॉईस ऑफ मीडिया धाराशिव जिल्हा शैक्षणिक मदत कक्षाच्या सदस्य पदी खामकर, जगताप, वाघमारे, खतीब, कांबळे यांची निवड

धाराशिव - राज्यभरात पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक अडचणी येऊ नये म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेने देशभरात शैक्षणिक मदत कक्षाची स्थापना...

Read more
Page 17 of 27 1 16 17 18 27
error: Content is protected !!