• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, June 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू📰 निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक📰 पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस' ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात📰 धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई📰 विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

डॉल्बी, डीजेचा खर्च टाळत गरजू महिलाना शिलाई मशीनचे वाटप

MH25News by MH25News
May 14, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
डॉल्बी, डीजेचा खर्च टाळत गरजू महिलाना शिलाई मशीनचे वाटप
0
SHARES
106
VIEWS

धाराशिव – आज धाराशिव नगरीत मध्यवर्ती शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार घालून कृतज्ञतेने अभिवादन करण्यात आले
जर वर्षी प्रमाणे या वर्षी ही मध्यवर्ती शिवशाही प्रतिष्ठानने आगळा-वेगळा, मनाला स्पर्शून जाणारा निर्णय – डीजे, तासंतास होणारी गोंगाटी मिरवणूक न करता, १० गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण केली आहे या शिलाई मिशनचे वाटप खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते वाटप करून
या उपक्रमातून केवळ एक सामाजिक जबाबदारी नव्हे, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांना खरं खरं मानवंदन देण्यात आली

Follow us on social media:

मध्यवर्ती शिवशाही प्रतिष्ठान मध्यवर्ती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती 2025 यांनी मिरवणुकीचा (डॉल्बीमुक्त)सर्व खर्च टाळून आपल्या शहरातील यशवंत नगर येथील गरजू महिलाना शिलाई मशिनचे वाटप केले आहे यावेळी मध्यवर्ती शिवशाही युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लखन देशमुख, मार्गदर्शक अभिजीत देशमुख,धर्मराज सूर्यवंशी,अमित उंबरे,राम मुंडे,आधारस्तंभ विश्वजीत देशमुख,अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख ,उपाध्यक्ष बिन्नी तावसकर ,महेश काका सुरवसे सोमनाथ गुरव, रमण जाधव पंकज पाटील,ओंकार झोरे ,आकाश भगत,निखिल देशमुख  शेखर घोडके,सागर वेदपाठक,श्रीराम शिंदे ,अतुल ढोकर ,स्वप्निल जाधव,अनुराग गाडेकर, लखन मुंडे ,आदेश डक, ,राज लोमटे, अश्विन लिंगे , नाना महामुनी , राजाभाऊ ढेकणे ,सुशांत भैय्या लोंढे, शुभम सुरवसे, औदुंबर देशमुख, अख्खी अंकुश ,पृथ्वीराज मुळे, आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
अर्थव्यवस्था

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

June 24, 2026
निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
अर्थव्यवस्था

निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक

June 22, 2026
पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
अर्थव्यवस्था

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात

June 15, 2026
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
क्राइम

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

June 15, 2026
विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ग्रामीण

विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 13, 2026
भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
  • पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
  • धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!