• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, August 12, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

टीआरपी वाढवायला ते काय ओमराजे आहेत का? रवी वाघमारे यांचा भाजपला चिमटा

MH25News by MH25News
December 13, 2025
in महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
टीआरपी वाढवायला ते काय ओमराजे आहेत का? रवी वाघमारे यांचा भाजपला चिमटा
0
SHARES
797
VIEWS

धाराशिव – धाराशिव 2.0 वर आम्ही बोलतोय मग त्याला वाचवायला भाजप का पुढाकार घेत आहे? आणि टीआरपीसाठी राणा पाटलांवर बोलायची काय गरज आहे? ते काय ओम राजेनिंबाळकर आहेत का? असा सवाल युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे यांनी विचारला आहे.

धाराशिव नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी भाजपच्या बाजूने तीन सोशल मीडिया पेजेस वर फेक एक्झिट पोल दाखवल्याने धाराशिवच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. ठाकरे सेनेने आक्रमक होत फेक एक्झिट पोल दाखवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पाठपुरावा केला जात आहे. याबाबत काल गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे. याच विषयावर आज ठाकरे सेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेनंतर भाजपचे प्रवक्ते नितीन भोसले यांनी ठाकरे सेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर निशाणा साधत टीका केली.

Follow us on social media:

या टीकेला प्रत्युतर देताना वाघमारे म्हणाले की, आम्ही आज पत्रकार परिषद घेतली त्यात थेट प्रश्न केला की यामध्ये आचारसंहिंता भंग केल्यामुळे यांच्यावर कारवाई करावी. यामध्ये वाचवायला भाजपने छूपा पुढाकार घेतला, ते सिद्ध झालं त्यावर तुम्ही बोला. पण तुम्ही ते सगळं सोडलं व आम्हाला टीआरपी साठी राणा पाटलांचं नाव घ्यावं लागतंय हे बोललात. पण आमच्याकडे ओमराजे सारखं नाव असल्यावर आम्हाला दुसऱ्याचं नाव घ्यायची गरज भासेल का? असा सवाल रवी वाघमारे यांनी केला आहे. चुकीचा फेक व्हिडीओ प्रदर्शीत करणाऱ्या फेक लोकांना विचारा की तुमच्यावर ही वेळ का आली? तुमच्यात पहिल्यापासून लढण्यात धमक नव्हती मग असा रडका डाव खेळून तुम्ही काय सिद्ध केलं याच उत्तर भाजपने द्यावं असं आव्हान वाघमारे यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!