• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, February 11, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?📰 धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग📰 धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी📰 सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ📰 तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

कवडीमोल किमतीत जमिनी रेल्वे भूसंपादन निषेधार्थ मंगळवारी रस्ता रोको

MH25News by MH25News
February 2, 2024
in अर्थव्यवस्था, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
कवडीमोल किमतीत जमिनी रेल्वे भूसंपादन निषेधार्थ मंगळवारी रस्ता रोको
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – तुळजापूर – सोलापूर-तुळजापूर रेल्वेच्या कामासाठी रेल्वेने संपादित केलेल्या तुळजापूर तालुक्यातील
शेतकऱ्याच्या जमीनीना कवडी मोल भाव दिला असुन तरी बाधीत शेतकऱ्यांना योग्य तो मावेजा देण्याच्या मागणी साठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवार दि ६ रोजी जुन्या बसस्थानक चौकात दुपारी १२.००वा रस्ता रोको करण्याचा इषारा वजा निवेदन तहसिलदार अरविंद बोळंगे यांना दिले.मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहेकि
केंद्र शासनाच्या रेल्वे विभागा अंतर्गत सोलापूर-तुळजापूर रेल्वेच्या कामासाठी तुळजापूर
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे काम चालू आहे, त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीला देण्यात येणारा मावेजा अतिशय अल्प आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे घरे संसार उदवस्त होणार असुन अतोनात नुकसान होत आहे. सदर शेतकऱ्यांची
जमीन कवडीमोल भावाने घेऊन शेतकऱ्यावर अन्याय होत आहे.आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. अशा देशामध्ये सदरील गोरगरीब शेतकऱ्यावर अन्यायी मार्गाने व अतिशय तुटपुंजा भाव देऊन शासन जमिनी घेत आहे त्यामुळे या शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ शासन शेतकऱ्यावर आणत आहे.
सदर संपादित क्षेत्राचा योग्यतो मावेजा शेतकऱ्यांना देण्यात यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरेल व सदर रेल्वेचे कोणतेही काम होवु देणार नाही याची नोंद घ्यावी. तरी आपण स्वत; या संदर्भात लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या जमीनीला योग्य तो मोबदला देण्यासाठी संबंधित रेल्वे विभागाला निर्देश द्यावेत व शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तुळजापूर येथे रास्ता रोको आंदोलन
करण्यात येणार आहे.सदरील निवेदन स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली अशोक व्यवहारे सतिश बेले वैजीनाथ बेले लखन गुंड शाहुराज चव्हाण भागवतराव नेपते कचरुद्दीन शेख शंकर गुंड अर्जुन सांळुके सूरज बागल धीरज बागल शितल बागल जिवन बागल अभय बागल सतिश भोसले दिपक चंदनशिवे बालाजी बेले मधुकर गुंड सिंहल गुंड प्रविण कदम भिभराव चव्हाण चंद्रकांत सांळुके अदि उपस्थितीत होते.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
ग्रामीण

धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?

February 10, 2026
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
ग्रामीण

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

February 10, 2026
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात नगरपरिषद निवडणुकांत दमदार कामगिरी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी

February 9, 2026
सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
ग्रामीण

सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ

February 4, 2026
तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
अर्थव्यवस्था

तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

February 2, 2026
तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?
ग्रामीण

तेर गटातून ‘आप’च्या रत्नमाला पिंपळे विरोधकांना घाम फोडणार?

February 2, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • धाराशिव शिवसेनेत फेरबदल; जिल्हाध्यक्षांची निवड पक्षाच्या फायद्याची की तोट्याची?
  • धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
  • धाराशिव जिल्ह्यात दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात भाजप ची दमदार कामगिरी
  • सक्षणा सलगर यांचा मतदारांसोबत थेट संवाद; तेर गटात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला बळ
  • तेरखेडा येथील फटाका कारखान्यात स्फोट; सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!