• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, March 31, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात ठाकरे गटाने तोंडाला काळे बांधून केला निषेध

MH25News by MH25News
January 11, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी
0
लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात ठाकरे गटाने तोंडाला काळे बांधून केला निषेध
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या आमदारांना अपात्र करण्याऐवजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करीत त्यांना पात्र केले आहे. हा निर्णय लोकशाहीची गळा दाबून हत्या करणारा असून अत्यंत काळा दिवस ठरला आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.१० जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मोदी व शिंदे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले.

Follow us on social media:

यावेळी लोकशाहीचा गळा दाबणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो….शेतकऱ्यांचा गळा दाबणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…. राहुल नार्वेकरचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय…..या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय…..उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है !…. जिंदाबाद जिंदाबाद…. शिवसेना जिंदाबाद, अशा घोषणा देत मोदीशाहीचा धिक्कार असो या बॅनरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रमुख प्रदीप साळुंके, शहराध्यक्ष सोमनाथ गुरव, धाराशिव तालुकाप्रमुख सतीश सोमानी, शहर संघटक प्रशांत साळुंके, उपशहर प्रमुख सुरेश गवळी, माजी नगरसेवक तुषार निंबाळकर, बाळासाहेब काकडे, पंकज पाटील, राणा बनसोडे, गणेश खोचरे, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, दिपक जाधव, सुनील शेरखाने, सतीश लोंढे, कलीम कुरेशी, गुट्टु शेख, रोहित निंबाळकर, बालाजी कांबळे, ओमकार बांगर, राजदीप गायकवाड, सुमित बागल, मनोज पडवळ, नवज्योत शिंगाडे, गफारभाई शेख, पांडुरंग भोसले, पिंटू आंबेकर, सत्यजित पडवळ, राकेश कचरे, शिवयोगी चपने, अमित उंबरे, शरीफ शेख, मुजीब काझी, सुधीर अलकुंटे, हनुमंत यादव, निलेश साळुंके, सुनील चौधरी, शहानवाज पठाण, आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!