• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव जिल्ह्यातील पकडलेला 8 कोटींचा गांजा पोलीसांनी केला नष्ट

MH25News by MH25News
December 17, 2023
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
धाराशिव जिल्ह्यातील पकडलेला 8 कोटींचा गांजा पोलीसांनी केला नष्ट
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ अंतर्गत दाखल असलल्या गुन्ह्यातील मुद्देमाल न्यायालयाने नाश करण्याची परवानगी दिलेल्याने जप्त केलेल्या गांजाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. आत्तापर्यंतची ही कार्यवाही सर्वात मोठी असल्याची बोलले जात आहे. गांजा मुद्दमालाची त्यामध्ये पोलीस ठाणे तुळजापूर येथील गुरनं १८/२०१३, १७/२०१३, २३९/२०२१, पोलीस ठाणे बेंबळी गुरनं १८/२००८, पोलीस ठाणे नळदुर्ग २३/२०००, ३५/२०१०, २८/२०१२, पोलीस ठाणे भुम ०७/२०१५,१४९/२०२०, पोलीस ठाणे येरमाळा ०१/२०१२, पोलीस ठाणे मुरुम गुरनं१८/२०१६, पोलीस ठाणे धाराशिव शहर गुरनं ११/२००६, २१/२००८, १८/२०१२, ३०२/२०१६ असे ७ पोलीस ठाण्याचा १५ गुन्ह्यातील एकुण ८९१.११९ किलो ग्रॅम असा जप्त कलेला गांजा

Follow us on social media:

दि. १६.१२.२०२३ रोजी १६.०० ते १८.०० वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालय धाराशिव येथोल कवायत मैदान यथे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहार हसन, पोलीस उपअधीक्षक (गृह) सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे,उप प्रादेशक अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कार्यालय लातुर संतोष कुमार चव्हाण, नायब तहसिलदार धाराशिव, घृष्णेश्वर स्वामी, निरीक्षक वैद्यमापन शास्त्र धाराशिव,अशोक पवार त्यांचे सहकारी सय्यद अशपाक,अग्नीशामक दल येथील संभाजी साळुंके, भारत जगन्नाथ म्हस्के (मंडळ अधिकारी) सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, सपोफो/५०४ काझी, पोलीस हावलदार औताडे, जावेद काझी, विनाद जानराव पालीस नाईक बबन जाधवर, पोलीस अंमलदार योगेश कोळी फोटोग्राफर शेख, व्हिडीओ ग्राफर पोलीस अमंलदार विठ्ठल गरड यांचे उपस्थिती सर्व कायदशीर बाबीची पुर्तता करुन योग्यरित्या जाळून नष्ट करण्यात आला.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!