• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, June 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू📰 निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक📰 पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस' ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात📰 धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई📰 विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

सुनील क्षीरसागर यांचा एकसष्ठीनिमित्त सेवा गौरव

MH25News by MH25News
December 16, 2023
in ग्रामीण, मनोरंजन, राजकारण, शहरी, संपादकीय
0
सुनील क्षीरसागर यांचा एकसष्ठीनिमित्त सेवा गौरव
0
SHARES
6
VIEWS


बीड – पुरोगामी आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते,पत्रकार असलेले ‘प्रजापत्र’ चे संपादक सुनील क्षीरसागर यांच्या कार्यकर्ता जीवनाची चाळीशी आणि वयाच्या एकसष्ठीनिमित्त त्यांचा सेवा गौरव सोहळा बीड येथे आयोजित करण्यात आला आहे.बुधवार दि.२० डिसेंबर रोजी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालालजी सुराणा यांच्या हस्ते आणि संविधान अभ्यासक सुभाषजी वारे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सुनील क्षीरसागर सेवा गौरव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख आणि समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सुनील क्षीरसागर हे मागच्या ४ दशकांपासून पत्रकारितेत सक्रिय आहेत. राष्ट्र सेवा दल,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या विवेकवादी संघटनांसह हजेरी सहाय्यक संघटना आणि कामगार कष्टकऱ्यांच्या विविध संघटनांमधील सक्रिय कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.’प्रजापत्र’ दैनिकाचे ते संपादक आहेत. त्यांच्या या ४ दशकातील कार्यकर्ता जीवनाची चाळीशी आणि त्यांच्या वयाची एकसष्ठी याचे निमित्त साधून त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सेवा गौरव सोहळा आयोजित केला आहे.

Follow us on social media:

बुधवारी दि.२० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बीड शहरातील अमृत मंगल कार्यालयात हा सोहळा होत आहे.यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालालजी सुराणा यांच्या हस्ते सुनील क्षीरसागर यांचा गौरव होणार आहे.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान अभ्यासक सुभाष वारे राहणार आहेत.या कार्यक्रमात सुनील क्षीरसागर यांच्यावरील ‘अवलिया’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या सोहळ्यासाठी सुनील क्षीरसागर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुनील क्षीरसागर सेवा गौरव समितीचे अध्यक्ष अशोक देशमुख,निमंत्रक दत्ता थोरे,समन्वयक संजय मालाणी यांच्यासह राजकुमार घायाळ,विश्वास खतीब, बी.बी.जाधव, प्रदीप रोडे,मनीषा तोकले,प्रल्हाद दगडखैर,महेश रसाळ,जगन सरवदे,व्यंकटेश वैष्णव,अक्षय केंडे,अतूल कुलकर्णी,वल्लभ कासट आणि संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
अर्थव्यवस्था

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

June 24, 2026
निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
अर्थव्यवस्था

निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक

June 22, 2026
पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
अर्थव्यवस्था

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात

June 15, 2026
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
क्राइम

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

June 15, 2026
विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ग्रामीण

विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 13, 2026
भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
  • पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
  • धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!