• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, November 1, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद📰 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप📰 धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी📰 प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड📰 मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

MH25News by MH25News
October 31, 2026
in अर्थव्यवस्था, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
0
SHARES
65
VIEWS


धाराशिव – मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना ज्येष्ठ नेते तथा खासदार शरदचंद्र पवार हे २ आणि ३ नोव्हेंबर रोजी मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दिली.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी शरद पवार परंडा आणि बार्शी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची समस्या जाणून घेतील. त्यानंतर ते धाराशिव येथे मुक्कामी असणार आहेत.

Follow us on social media:

३ नोव्हेंबर रोजी कळंब आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करणार आहेत. स्थानिक शेतकरी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने धाराशिवसह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदी, नाले, विहिरी आणि जलसाठ्यांमधील पाण्याची पातळी घटल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसह पशुपालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.दुसरीकडे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. डोक्यावरील कर्ज, वाढता उत्पादन खर्च आणि आगामी रब्बी हंगामाबाबतची अनिश्चितता यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पशुधनासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करणेही कठीण झाले आहे.या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी चारा छावण्या सुरू करणे, पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे, पीक नुकसान भरपाई, पीक विमा आणि आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या दौऱ्याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
ग्रामीण

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप

October 29, 2026
धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

October 28, 2026
प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
ग्रामीण

प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड

October 28, 2026
मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी
ग्रामीण

मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी

October 27, 2026
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
ग्रामीण

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?

October 24, 2026
कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी
अर्थव्यवस्था

कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी

October 22, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
  • धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
  • मराठवाड्यात पदवीधरांचा ‘प्रताप’; सतीश चव्हाणांना धक्का, प्रतापसिंह पाटील विजयी
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!