• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Monday, August 31, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती📰 बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक📰 ‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार📰 ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!📰 कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती

MH25News by MH25News
August 30, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती
0
SHARES
8
VIEWS

राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती

शिर्डी – माजी मंत्री मधुकरराव देवराव चव्हाण व कै. सौ. शालिनी मधुकरराव चव्हाण यांचे नातू तथा श्री. सुनील मधुकरराव चव्हाण व सौ. शुभांगी सुनील चव्हाण (रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचे सुपुत्र चि. रणवीर आणि सौ. सुनिता व श्री. धनंजय भानुदास आठरे-पाटील (रा. शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) यांची सुकन्या चि. सौ. कां. वेदिका यांचा साखरपुडा रविवारी (दि. ३०) शिर्डी येथे उत्साहात पार पडला.उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार व मान्यवरांनी भावी वधू-वरांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.

शिर्डी-कोपरगाव रोडवरील ‘साई सृष्टी रिसॉर्ट’ येथे दुपारी १२.३० वाजता झालेल्या या मंगल सोहळ्यास राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी रणवीर व वेदिका यांना शुभेच्छा देत भावी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले.

Follow us on social media:

या प्रसंगी खासदार संदिपान भुमरे पाटील, खासदार भाऊसाहेब वाघचौरे,मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बसवराज पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार बदामराव पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालीनी ताई विखे पाटील माजी आमदार सुधीर तांबे, युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, युवा नेते केशव सावंत व डीसीसी बँकेचे संचालक नानासाहेब पाटील यांच्यासह नगराध्यक्ष, आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री मधुकरराव देवराव चव्हाण, बाबुराव मधुकरराव चव्हाण, अभिजित बाबुराव चव्हाण यांच्यासह चव्हाण व आठरे-पाटील परिवारातील सदस्य उपस्थित होते. स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे दोन्ही परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

संबंधित बातम्या

बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक
क्रीडा

बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक

August 28, 2026
‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
महाराष्ट्र

‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार

August 27, 2026
ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
ग्रामीण

ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!

August 27, 2026
कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट
महाराष्ट्र

कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट

August 27, 2026
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय;शिवसेना प्रवक्ते जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा
ग्रामीण

धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीवर ठाकरे गट आक्रमक; “एकनिष्ठांना सोबत घेऊन संघर्ष करणार”

August 26, 2026
ठाकरे सेनेच्या निष्ठावान ‘वाघा’ चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला ‘हाणून’
महाराष्ट्र

ठाकरे सेनेच्या निष्ठावान ‘वाघा’ चा दम; नगरसेवकांचा भाजपमधील प्रवेश पाडला ‘हाणून’

August 26, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांच्या नातवाच्या साखरपुड्याला मान्यवरांची उपस्थिती
  • बारूळच्या कन्येची सुवर्णभरारी! राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत धाराशिवला सुवर्णपदक
  • ‘गद्दारांची गय नाही’; पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार
  • ओमराजेंच्या खेळीने पाटील पिता-पुत्र बॅकफूटवर!
  • कमळाकडे निघालेली गाडी धनुष्यबाणाकडे वळाली? धाराशिवमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!