• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, July 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी📰 फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले - सोमनाथ गुरव📰 शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका📰 भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक📰 अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

MH25News by MH25News
June 13, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
0
SHARES
2k
VIEWS

धाराशिव – उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून सर्व पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली आहे. मात्र या संपूर्ण राजकीय रणधुमाळीत आमदार तानाजी सावंत यांच्या भूमिकेभोवती मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सावंत गटाकडे सुमारे 35 मतदानांचे संख्याबळ असल्याची चर्चा सुरू असताना अद्याप त्यांनी उघडपणे कोणत्याही बाजूने स्पष्ट भूमिका घेतलेली दिसत नाही.

महायुतीच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असताना सावंत यांची शांतता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रचार जोरात सुरू आहे, बैठका, संपर्क मोहीम, मतदारांशी संवाद सुरू आहे; मात्र सावंत यांची अपेक्षित राजकीय सक्रियता दिसत नसल्याने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

राजकीय निरीक्षकांच्या चर्चेनुसार, सावंत गटाकडे असलेले मतांचे संभाव्य संख्याबळ निकालाच्या समीकरणात महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे सावंत नेमके कोणत्या रणनीतीने पुढे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow us on social media:

महायुतीसोबत राहून अधिकृत भूमिकेला पाठिंबा देणार की स्वतंत्र राजकीय संदेश देणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विरोधकांपासून समर्थकांपर्यंत सर्वांकडून चर्चांना वेग आला आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सावंत यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना प्रत्येक मत महत्त्वाचे ठरत आहे. अशा परिस्थितीत सावंत यांचा पुढील निर्णय केवळ एका गटापुरता मर्यादित न राहता संपूर्ण निवडणुकीच्या राजकीय चित्रावर परिणाम करू शकतो, अशी चर्चा रंगत आहे. सावंत शांत आहेत की योग्य वेळेची वाट पाहत आहेत? याचे उत्तर पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026
राणा पाटील हेच टक्केवारीच्या विद्यापीठाचे संस्थापक – सोमनाथ गुरव नेते शिवसेना (उ.बा.ठा) यांचा घणाघात
महाराष्ट्र

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले – सोमनाथ गुरव

July 19, 2026
भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका

July 14, 2026
भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
ग्रामीण

भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक

July 11, 2026
अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार
ग्रामीण

अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार

July 8, 2026
शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप न केल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
अर्थव्यवस्था

शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप न केल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

July 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
  • फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले – सोमनाथ गुरव
  • शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका
  • भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
  • अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!