• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, October 25, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?📰 कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी📰 महाराष्ट्रात हरित ऊर्जा विस्तारातून भारनियमन टाळण्यास होऊ शकते मदत; हरीत उर्जा निर्मितीमध्ये धाराशिव ठरू शकतो केंद्रबिंदू📰 तेरखेड्यातील राडा प्रकरणात विकी चव्हाण यांना उच्च न्यायालयाचा दिलासा📰 एन.व्ही.पी. शुगरकडून ४ कोटी ६० लाखांचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

MH25News by MH25News
April 26, 2026
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
0
SHARES
2.4k
VIEWS

सहा दरोडेखोरांच्या समोर 70 वर्षीय माजी सैनिकाची पत्नीच्या संरक्षणासाठी झुंज

धाराशिव – परंडा तालुक्यातील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी एका शेतवस्तीवर धाडसी दरोडा टाकला. यावेळी घराचे मालक आणि भारतीय सैन्य दलाचे निवृत्त सुभेदार विश्वनाथ मुरलीधर जगताप (वय ७०) यांनी दरोडेखोरांशी निकराची झुंज दिली. या झटापटीत सहा दरोडेखोरांनी केलेल्या शस्त्रहल्ल्यात जगताप गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

विश्वनाथ जगताप हे कुंभेजा येथील आपल्या शेतात घर बांधून पत्नीसह राहतात. मध्यरात्री १२.३०च्या सुमारास वीजपुरवठा नसताना सहा सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांच्या वस्तीवर धाड टाकली. दरोडेखोरांनी घरात शिरून कपाटांची उचकापाचक केली आणि जगताप यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. यावेळी जगताप यांनी दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर धारदार शस्त्राने पाच ते सहा वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी आरडाओरडा करून नागरिकांना मदतीसाठी बोलावले. परिसरातील नागरिक जमा होत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

Follow us on social media:

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या दरडेखोरांनी जगताप यांच्या घरातील दोन तोळे सोन्याचे गंठण साठ हजार रुपयांची रोकड लुटून नेले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली फॉरेनसिक टीम, डॉग स्कॉड पथकाच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे

संबंधित बातम्या

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
ग्रामीण

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?

October 24, 2026
कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी
अर्थव्यवस्था

कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी

October 22, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
कृषी

महाराष्ट्रात हरित ऊर्जा विस्तारातून भारनियमन टाळण्यास होऊ शकते मदत; हरीत उर्जा निर्मितीमध्ये धाराशिव ठरू शकतो केंद्रबिंदू

October 22, 2026
तेरखेड्यातील राडा प्रकरणात विकी चव्हाण यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
क्राइम

तेरखेड्यातील राडा प्रकरणात विकी चव्हाण यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

October 18, 2026
एन.व्ही.पी. शुगरकडून ४ कोटी ६० लाखांचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
अर्थव्यवस्था

एन.व्ही.पी. शुगरकडून ४ कोटी ६० लाखांचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

October 16, 2026
अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?
ग्रामीण

अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?

October 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
  • कचरा संकलनाची बेकायदशीर पद्धतीने राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द करा; ठाकरे सेनेची सरकारकडे मागणी
  • महाराष्ट्रात हरित ऊर्जा विस्तारातून भारनियमन टाळण्यास होऊ शकते मदत; हरीत उर्जा निर्मितीमध्ये धाराशिव ठरू शकतो केंद्रबिंदू
  • तेरखेड्यातील राडा प्रकरणात विकी चव्हाण यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
  • एन.व्ही.पी. शुगरकडून ४ कोटी ६० लाखांचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!