• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, July 25, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी📰 फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले - सोमनाथ गुरव📰 शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका📰 भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक📰 अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

MH25News by MH25News
April 26, 2026
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
परांडा जवळील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा
0
SHARES
2.4k
VIEWS

सहा दरोडेखोरांच्या समोर 70 वर्षीय माजी सैनिकाची पत्नीच्या संरक्षणासाठी झुंज

धाराशिव – परंडा तालुक्यातील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी एका शेतवस्तीवर धाडसी दरोडा टाकला. यावेळी घराचे मालक आणि भारतीय सैन्य दलाचे निवृत्त सुभेदार विश्वनाथ मुरलीधर जगताप (वय ७०) यांनी दरोडेखोरांशी निकराची झुंज दिली. या झटापटीत सहा दरोडेखोरांनी केलेल्या शस्त्रहल्ल्यात जगताप गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

विश्वनाथ जगताप हे कुंभेजा येथील आपल्या शेतात घर बांधून पत्नीसह राहतात. मध्यरात्री १२.३०च्या सुमारास वीजपुरवठा नसताना सहा सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांच्या वस्तीवर धाड टाकली. दरोडेखोरांनी घरात शिरून कपाटांची उचकापाचक केली आणि जगताप यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. यावेळी जगताप यांनी दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर धारदार शस्त्राने पाच ते सहा वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेतही त्यांनी आरडाओरडा करून नागरिकांना मदतीसाठी बोलावले. परिसरातील नागरिक जमा होत असल्याचे पाहून दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

Follow us on social media:

या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या दरडेखोरांनी जगताप यांच्या घरातील दोन तोळे सोन्याचे गंठण साठ हजार रुपयांची रोकड लुटून नेले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली फॉरेनसिक टीम, डॉग स्कॉड पथकाच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे

संबंधित बातम्या

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026
राणा पाटील हेच टक्केवारीच्या विद्यापीठाचे संस्थापक – सोमनाथ गुरव नेते शिवसेना (उ.बा.ठा) यांचा घणाघात
महाराष्ट्र

फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले – सोमनाथ गुरव

July 19, 2026
भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका

July 14, 2026
भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
ग्रामीण

भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक

July 11, 2026
अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार
ग्रामीण

अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार

July 8, 2026
शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप न केल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
अर्थव्यवस्था

शालेय व्यवस्थापन समिती मार्फतच गणवेश खरेदी व वाटप न केल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

July 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
  • फुकटची पत्रक बाजी करून, राणा पाटील पुन्हा तोंडावर आपटले – सोमनाथ गुरव
  • शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका
  • भाजपच्या कट्टर समर्थकांकडून ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांचं सोशल मीडियावर कौतुक
  • अध्यापक विद्यालयातील शुल्क वसुलीवरून वाद; प्रभारी प्राचार्यां विरोधात विद्यार्थ्यांची तक्रार
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!