• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, October 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?📰 मटका माफियाला थेट तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश📰 धाराशिवच्या दुष्काळग्रस्तांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; खा. ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र📰 रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर📰 १८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; पत्नीला अटक

MH25News by MH25News
April 16, 2026
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
३६ वर्षीय युवकाचा निर्घृण खून; पत्नीला अटक
0
SHARES
3.6k
VIEWS

पुलाजवळ आढळला मृतदेह; परिसरात खळबळ
नियोजनपूर्वक खूनाचा अंदाज, एक संशयित ताब्यात
फॉरेन्सिक व श्वान पथक घटनास्थळी; तपासाला वेग

धाराशिव – तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ परिसरात ३६ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, कृष्णा आनंद साठे (वय ३६, रा. मंगरूळ) यांचा मृतदेह तुळजापूर-अक्कलकोट मार्गावर मंगरूळपासून सुमारे एक ते दोन किलोमीटर अंतरावरील पुलाजवळ आढळून आला. सकाळी सुमारे सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून साठे यांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांची हत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळाच्या पाहणीत मृतदेह सुमारे १०० ते २०० मीटर अंतरावर फरपटत नेण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, ही हत्या नियोजनपूर्वक केल्याचा संशय बळावला आहे.

Follow us on social media:

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मुद्दे, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून तपासाला वेग दिला आहे.दरम्यान, तपासासाठी फॉरेन्सिक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.हत्येमागील नेमके कारण, इतर कोणाचा सहभाग आहे का, तसेच मृतदेह दूरवर का नेण्यात आला, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

संबंधित बातम्या

अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?
ग्रामीण

अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?

October 15, 2026
मटका माफियाला थेट तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश
ग्रामीण

मटका माफियाला थेट तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश

October 15, 2026
धाराशिवच्या दुष्काळग्रस्तांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; खा. ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
अर्थव्यवस्था

धाराशिवच्या दुष्काळग्रस्तांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; खा. ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

October 14, 2026
रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर
तंत्रज्ञान

रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर

October 11, 2026
१८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?
ग्रामीण

१८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?

October 10, 2026
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद
ग्रामीण

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज बाद

October 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अठरा वर्षांचा हिशोब,पुढील सहा वर्षांची दिशा; डॉ.प्रतापसिंह पाटील यांना संधी का द्यावी?
  • मटका माफियाला थेट तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात प्रवेश
  • धाराशिवच्या दुष्काळग्रस्तांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; खा. ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
  • रविराज साबळेंचा मतदारांच्या भेटीगाठींवर जोर
  • १८ वर्षांच्या कारभाराचा फैसला मतपेटीतून होणार?
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!