• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, September 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदासाठी विकी चव्हाण यांच्या नावाची चर्चा

MH25News by MH25News
March 11, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
कुस्तीच्या फडात “मल्लांना आसमान” दाखवणारा विकी चव्हाण “राजकीय आखाड्यात?”
0
SHARES
858
VIEWS


धाराशिव – शिवसेना पक्षासाठी धाराशिव जिल्हा परिषदेत महत्त्वाची निवडणूक जिंकली असून, एकूण 15 सदस्य निवडून आले आहेत. त्यामध्ये तेरखेडा जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले विकी उर्फ संदेश चव्हाण यांच्या गटनेतेपदासाठी चर्चा रंगली आहे.
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकी चव्हाण यांच्या नावाची गटनेतेपदासाठी चर्चा सुरू असून, त्यांना या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. ही निवड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहमतीने तसेच भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या गटनेतेपदावर विकी चव्हाण यांचा उमेदवार म्हणून विचार केला जात आहे. चव्हाण यांना त्यांच्या पराक्रमी निवडणुकीनंतर गटनेतेपदाची संधी मिळण्याची प्रबळ शक्यता आहे, कारण त्यांनी दिग्गज नेते बिभीषण खामकर यांना पराभूत करून तेरखेडा गटातून विजय मिळवला.
शिवसेनेच्या नेतृत्वाला गटनेतेपदाची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शिवसेनेचे आठ सदस्य भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून, त्यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. यामध्ये पारगाव गटातून सविता तळेकर, पारा गटातून अश्विनी उंदरे, आष्टा गटातून साधना अंधारे, वालवड गटातून जयश्री काळे, सुकटा गटातून विजयमला मारकड आणि आनाळा गटातून वैशाली डोके यांचा समावेश आहे.
त्यानंतर, दोन पुरुष सदस्य देखील निवडून आले आहेत. त्यामध्ये तेरखेडा जिल्हा परिषद गटातून संदेश चव्हाण तर शेळगाव गटातून ॲड. अमर मोरे यांचा समावेश आहे.
काल मुंबईत शिवसेनेतील धाराशिव जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संदेश उर्फ विकी चव्हाण यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सदस्यांची निवड पक्षाच्या मजबूत वाढीसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आगामी काळात या निवडणुकीचे परिणाम शिवसेनेच्या राजकीय भविष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतात.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!