• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, August 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

महाशिवरात्री व शिवजयंतीनिमित्त व संत सेवालाल महाराज जयंती निमित्त वीरशैव लिंगायत समाजातर्फे प्रसादाचे वाटप

MH25News by MH25News
February 16, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
महाशिवरात्री व शिवजयंतीनिमित्त व संत सेवालाल महाराज जयंती निमित्त वीरशैव लिंगायत समाजातर्फे प्रसादाचे वाटप
0
SHARES
40
VIEWS

धाराशिव – महाशिवरात्री आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत सेवालाल महाराज या सुवर्णयोगाचे औचित्य साधून सकल वीरशैव लिंगायत समाज, धाराशिव मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समिती धाराशिव यांच्या संकल्पनेतून सकल वीरशैव लिंगायत समाज धाराशिव यांच्या वतीने शहरात महाप्रसाद वाटप उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पार पडला. सकाळी १०:३० वाजल्यापासून दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना आणि नागरिकांना प्रेमाचा ‘प्रसाद’ वाटप करण्यात आला

यावेळी समाजातील सकल वीरशैव लिंगायत समाज धाराशिवचे संकल्पक महेश रामचंद्र उपासे, ॲड. शिवयोगी चपने (शिवसेना युवासेना जिल्हा सचिव), भालचंद्र हुच्चे सर, सिद्धेश्वर नाना बेलुरे, सकल वीरशैव लिंगायत समाज, मधुकर मामा तावडे, अनंत भैय्या जगताप, भालचंद्र कोकाटे सर, शिवराज कापसे, निखिल लोकरे, गौरव बागल, अमित लाटे, उत्कर्ष खळदकर, गणेश वाघमारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम गोपाळ केसकर, दयानंद नागापुरे, राजाभाऊ माळी, सोमनाथ अप्पा बेलुरे, रवी इगवे, सतीश कुमठे, राहुल भांडवले, बबलू साळुंखे, यांनी घेतले यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांचा लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!