• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, September 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग

MH25News by MH25News
February 10, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अर्चना पाटील ऐवजी वेगळाच चेहरा? तानाजी सावंतांच्या इशाऱ्याने राजकीय समीकरणांना वेग
0
SHARES
5.8k
VIEWS

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदासाठी भाजपच्या अर्चना पाटील यांचे नाव आघाडीवर असताना आता या पदावर वेगळाच चेहरा समोर येणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
महायुतीला जिल्हा परिषदेत संख्याबळाच्या दृष्टीने चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी, शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी दिलेल्या थेट इशाऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

काय म्हणाले होते तानाजी सावंत?

“जे जे आपल्या पत्नीला अध्यक्ष बनवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, त्यांचा टांगा पलटी करून घोडे फरार करू,” तसेच भगव्याचा, धनुष्यबाणाचा अध्यक्ष बसवल्याशिवाय हा तानाजी सावंत स्वस्थ बसणार नाही. यासाठी काय नीती चाणक्यनिती वापरायची ती ठरवेन असा खळबळजनक इशारा तानाजी सावंत यांनी दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Follow us on social media:

हा इशारा नेमका कोणासाठी होता, याची चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. या वक्तव्यानंतर महायुतीतील अंतर्गत नाराजी, डावपेच आणि नव्या समीकरणांची शक्यता नाकारता येत नाही. तानाजी सावंत हे वेगळं राजकीय समीकरण जुळवून अध्यक्षपदासाठी नवा डाव टाकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींमुळे अर्चना पाटील यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या स्वप्नांवर विरोधकांची चादर पडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. सत्तेत असतानाही अंतर्गत विरोध, इशारे आणि राजकीय कुरघोडीमुळे अध्यक्षपदाचा मार्ग सोपा राहिलेला नाही.
आगामी काही दिवसांत होणाऱ्या हालचालींवरूनच धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर नाव बदलणार की राजकीय धक्कातंत्राने चित्र उलटणार, हे स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मात्र धाराशिवचे राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे.

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!