• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, March 28, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धनंजय सावंतांचा प्रचाराचा झंझावात; नागरिकांचा उदंड प्रतिसाद

MH25News by MH25News
January 30, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, संपादकीय
0
धनंजय सावंतांचा प्रचाराचा झंझावात; नागरिकांचा उदंड प्रतिसाद
0
SHARES
206
VIEWS

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच जवळा गटातून धनंजय सावंत यांनी प्रचाराचा आक्रमक श्रीगणेशा केला आहे. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात सावंत यांनी प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेत जवळा, वाकडी परिसरात जबरदस्त जनसंपर्क साधला असून नागरिकांनी उघडपणे आपला कौल सावंत यांच्या बाजूने दिल्याचे चित्र दिसत आहे.

गावोगावी होत असलेल्या प्रचार फेऱ्या, घराघरांत पोहोचलेला संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर थेट भूमिका यामुळे सावंत यांच्या प्रचाराला वेग आला आहे. “फक्त आश्वासनं नाही तर ठोस विकास” ही स्पष्ट भूमिका मांडत सावंत यांनी प्रचारात धार आणली असून त्यांच्या शब्दांना जमिनीवरचा पाठिंबा मिळत आहे.

Follow us on social media:

जवळा, वाकडी परिसरात युवक, महिला, शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सावंत यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत. अनेक गावांमध्ये स्वयंप्रेरणेने प्रचार सुरू असून हा प्रतिसाद प्रतिस्पर्ध्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

निवडणुकीच्या तोंडावर धनंजय सावंत यांच्या प्रचाराचा वाढता झंझावात पाहता जवळा गटातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याची जोरदार चर्चा आहे. जनतेचा स्पष्ट पाठिंबा आणि आक्रमक प्रचारशैली यामुळे सावंत हे निवडणुकीतील निर्णायक ठरणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!