• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, April 2, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

भूम-परांडा-वाशी वगळता जिल्ह्यात भाजप-सेना युती? तानाजी सावंतांना घेरण्याची मोठी राजकीय खेळी!

MH25News by MH25News
January 20, 2026
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
भूम-परांडा-वाशी वगळता जिल्ह्यात भाजप-सेना युती? तानाजी सावंतांना घेरण्याची मोठी राजकीय खेळी!
0
SHARES
3.5k
VIEWS

धाराशिव – धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीच जिल्ह्याच्या राजकारणात धक्कादायक समीकरणे आकार घेत आहेत. एकीकडे बहुतांश जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीचे झेंडे खांद्यावर घेऊन एकत्र उतरणार असताना, भूम, परांडा आणि वाशीमध्ये मात्र सत्तासंघर्षाची नवी फळी उभी राहताना दिसत आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बहुतांश गटांमध्ये भाजप-सेना युती कायम राहणार असून दोन्ही पक्ष स्थानिक पातळीवर समन्वय साधत आक्रमक प्रचाराची तयारी करत आहेत. मात्र ही युती भूम, परांडा आणि वाशीमध्ये अक्षरशः फुटताना दिसणार आहे. या तीन तालुक्यांमध्ये आमदार तानाजी सावंत यांना राजकीयदृष्ट्या एकाकी पाडण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (उबाठा) यांनी पडद्यामागे हातमिळवणी केल्याची जोरदार चर्चा आहे. सावंतांच्या वाढत्या वर्चस्वाला लगाम घालण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याचा निर्धार केल्याचे दिसत आहे. हा केवळ निवडणूक करार नसून सावंतांविरोधातील राजकीय ‘महाआघाडी’ असल्याचे बोलले जात आहे.

Follow us on social media:

भूम, परांडा आणि वाशीमध्ये आमदार तानाजी सावंत यांचा प्रभाव निर्णायक मानला जातो. त्यामुळेच त्यांना थेट भिडण्याऐवजी विरोधकांनी एकत्र येण्याची रणनीती आखली आहे. या राजकीय डावपेचामुळे या तीन तालुक्यांमध्ये निवडणूक अत्यंत चुरशीची, टोकाची आणि संघर्षपूर्ण होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे, उर्वरित धाराशिव जिल्ह्यात भाजप-सेना युती आपली ताकद दाखवण्यासाठी मैदानात उतरणार असून विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्हाभरात दुहेरी राजकीय लढत पाहायला मिळणार आहे-एकीकडे युती विरुद्ध महाविकास आघाडी, तर दुसरीकडे भूम-परांडा-वाशीमध्ये युतीतीलच फाटाफूट!

आगामी दिवसांत जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा होताच या राजकीय भूकंपाचे खरे परिणाम दिसू लागतील. पण तोपर्यंत धाराशिवचे राजकारण तापलेलेच राहणार आहे.

संबंधित बातम्या

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!