• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

विरोधकांना चितपट करणारी राजकीय चाल! पिटू गंगणे यांची रणनीती यशस्वी; डॉ.अनुजा बिनविरोध

MH25News by MH25News
November 19, 2025
in महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
विरोधकांना चितपट करणारी राजकीय चाल! पिटू गंगणे यांची रणनीती यशस्वी; डॉ.अनुजा बिनविरोध
0
SHARES
2.8k
VIEWS

किंगमेकर विनोद ‘पिटू’ गंगणे यांच्या पुढाकारातून प्रभाग ३ शांत!

धाराशिव – तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत दिवसागणिक वाढणाऱ्या राजकीय तापमानाला काल (१९ नोव्हेंबर) एका अनपेक्षित पण निर्णायक घडामोडीने वेगळे वळण मिळाले. प्रभाग क्रमांक तीनमध्ये माजी नगरसेवक अजित परमेश्वर यांच्या कन्या डॉ. अनुजा अजित परमेश्वर यांची बिनविरोध निवड जाहीर होताच तुळजापूरमध्ये राजकीय चर्चा अधिकच रंगू लागल्या आहेत.

या संपूर्ण परिदृश्याच्या मध्यवर्ती ठरले नाव—शहरातील प्रभावी नेतृत्व विनोद उर्फ पिटू गंगणे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि पिटू गंगणे यांच्या रणनीतीतून प्रभाग ३ मधील सर्व विरोधी दावेदारांनी अचानक अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

प्रभाग ३ राजकीय कुंडली क्षणात बदलली!

गेल्या काही दिवसांपासून विविध दावेदारांची नावे चर्चेत असताना, शेवटच्या क्षणी सर्वच विरोधी उमेदवारांनी माघार घेतली. या नाट्यमय घडामोडीनंतर शहरात चर्चा जोरात“हीच का पिटू गंगणे यांची मास्टरस्ट्रोक?”

१९ नोव्हेंबर… आणि तुळजापूर रंगला गुलालात!

अर्ज माघारीची वेळ संपताच डॉ. अनुजा यांच्या समर्थकांनी जल्लोषाचा महापूर आणला.
रस्ते गुलालाने लाल, ढोल-ताशांचा गजर, तर घोषणांच्या गजराने बाजारपेठा दणाणल्या“१९ नोव्हेंबरलाच गुलाल!”ही घोषणा शहरभर घुमली.

Follow us on social media:

पिटू गंगणे यांच्या संघटनशक्तीचे दणक्यात दर्शन

राजकीय पंडितांचे मत एकच –
नागरिकांशी सातत्याने संपर्क
गंगणे यांच्यावर असलेला लोकांचा विश्वास योग्य उमेदवाराची अचूक निवड
या तिन्ही गोष्टींमुळेच प्रभाग ३ मध्ये विरोधकांना ‘चितपट’ व्हावे लागले,असे स्पष्ट संकेत.

विरोधकांच्या गोटात खळबळ – “किंगमेकरचा प्रभाव वाढला!”

या बिनविरोध निवडीने आगामी नगराध्यक्ष आणि नगरपरिषद निवडणुकांवर मोठा परिणाम होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विरोधकांच्या गोटात मात्र गंगणे यांच्या या चालीनंतर प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

११ नोव्हेंबरलाच दिला होता इशारा!

मागील चार दिवासाखालीच भावी नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांनी संकेत दिले होते—
“एक उमेदवार बिनविरोध करणारच!”आणि नेमके तेच १९ नोव्हेंबरला वास्तवात उतरले.
तुळजापूरच्या राजकारणात या घडामोडीनंतर गंगणे गटाचा आत्मविश्वास भरारी घेताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, तुळजापूर मध्ये आता खरी निवडणूक रंगणार, हे निश्चित!

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!