• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, November 15, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी📰 नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही📰 शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद📰 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप📰 धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिवमध्ये आघाडी, महायुती चा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला

MH25News by MH25News
November 17, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिवमध्ये आघाडी, महायुती चा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला
0
SHARES
4.5k
VIEWS

धाराशिव – धाराशिव नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) व काँग्रेस पार्टी यांची आघाडी आणि महायुती दोन्ही आघाडीतील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अखेर ठरला आहे. अनेक इच्छुकांच्या चढाओढीतून वरिष्ठांनी तोडगा काढल्यानंतर दोन्ही बाजूंच्या गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.

शिवसेना व काँग्रेस यांच्या आघाडी मधून शिवसेने (उबाठा गट) कडून संगीता सोमनाथ गुरव यांचे नाव निश्चित झाले आहे तर महायुतीमधून भाजप कडून नेहा राहुल काकडे यांना संधी मिळाली आहे. इच्छुकांची मनधरणी तसेच समजूत काढण्यात प्रमुख नेत्यांना वरिष्ठ नेते मंडळींना यश आल्याने नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांवर शिक्का मोर्तब करण्यात आले.

धाराशिव नगरपालिकेची निवडणूक ही मुख्यतः भाजप व शिवसेना (उबाठा) यांच्यात होणार असून ठाकरे गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील व भाजपचे तुळजापूर चे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची होणार आहे. तसेच नऊ वर्षांनंतर ही निवडणूक होणार असल्याने नगरपालिकेवर आपलेच वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून जीवाचे रान करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे

कोण आहेत शिवसेना-काँग्रेस आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार?

Follow us on social media:

शिवसेना व काँग्रेस यांच्या आघाडी कडून संगीता सोमनाथ गुरव यांचं नाव निश्चित झालं आहे. संगीता गुरव ह्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक व शिवसेना शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांच्या पत्नी आहेत.

कोण आहेत महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार?

महायुतीकडून नेहा राहुल काकडे यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाले आहे. नेहा काकडे ह्या भाजपचे माजी नगरसेवक तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांच्या पत्नी आहेत.

संबंधित बातम्या

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी

November 11, 2026
नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
ग्रामीण

नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही

November 9, 2026
शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
अर्थव्यवस्था

शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

October 31, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
ग्रामीण

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप

October 29, 2026
धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

October 28, 2026
प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
ग्रामीण

प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड

October 28, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
  • नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
  • शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
  • धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!