• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, June 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू📰 निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक📰 पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस' ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात📰 धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई📰 विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

पवनचक्की कंपनीच्या गाडीच्या धडकेने शेतकऱ्याचा मृत्यू

MH25News by MH25News
November 11, 2025
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
पवनचक्की कंपनीच्या गाडीच्या धडकेने शेतकऱ्याचा मृत्यू
0
SHARES
2k
VIEWS

तब्बल दोन तासानंतर येरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल

वाशी – वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे पवनचक्कीच्या गाडीने शेतकऱ्यास धडक दिल्याची घटना घडली आहे. कडकनाथवाडी येथील शेतकरी दशरथ झुंजकर (65) यांना पवनचक्की कंपनीच्या गाडीने सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तेरखेडा येथील स्मशानभूमीजवळ जोराची धडक दिली. या धडकेने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती तात्काळ येरमाळा पोलीस स्टेशनला कळवली असता घटना घडल्यानंतर तब्बल दोन तासानंतर येरमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक तात्याराव भालेराव हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच डीवायएसपी पवार हे देखील घटनास्थळी दाखल होते.

Follow us on social media:

वाशी तालुक्यातील तेरखेडा, वाशी, कडकनाथवाडी, इंदापूर, बोरी या भागांत पवनचक्की प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कामासाठी अनेक ठिकाणी पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशातच आता पवनचक्की कंपनीच्या गाडीने शेतकऱ्याचा जीव घेतल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. रात्री साडे नऊ पर्यंत गुन्हा नोंद होण्याची प्रकिया सुरू होती. घटनास्थळी पोलीस उशिरा दाखल झाल्याने पोलीसांच्या कर्तव्यदक्षतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित शेतकऱ्याला पवनचक्की कंपनीच्या कंटेनर गाडीने धडक दिली. या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही बाब येरमाळा पोलीस स्टेशनला कळवली असता पोलीस घटनास्थळी उशिरा दाखल झाले व डीवायएसपी पवार यांनी हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न करत उद्धटपणाची भाषा केली

बळीराम जगताप, शेतकरी

संबंधित बातम्या

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
अर्थव्यवस्था

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

June 24, 2026
निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
अर्थव्यवस्था

निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक

June 22, 2026
पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
अर्थव्यवस्था

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात

June 15, 2026
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
क्राइम

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

June 15, 2026
विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ग्रामीण

विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 13, 2026
भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
  • पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
  • धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!