• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, June 10, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा📰 महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण📰 येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित📰 तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

शेती वादाच्या प्रकरणात महसूल प्रशासन व लोकप्रतिनिधी कार्यालय यांच्यामार्फत संगनमताने दलाली

MH25News by MH25News
November 8, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
शेती वादाच्या प्रकरणात महसूल प्रशासन व लोकप्रतिनिधी कार्यालय यांच्यामार्फत संगनमताने दलाली
0
SHARES
410
VIEWS

उमरगा – मागील 7 ते 8 महिन्यांच्या काळात तहसील कार्यालय उमरगा येथे अनेक शेतीच्या वादाच्या प्रकरणांचे सुनावण्या होत असून यासंदर्भातील निकाल हे वादग्रस्त व चुकीचे दिसून येत आहेत. यात प्रामुख्याने महसूल विभागातील एक अधिकारी समवेत एका लोकप्रतिनिधीचे स्वीय सहाय्यक व वाहनचालक यांच्यामार्फत मध्यस्थी होत असून यात तक्रारदारापैकी एका बाजूने आर्थिक व्यवहार करून अनेक वादग्रस्त व चुकीचे निकाल दिले जात असल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू आहे. एखाद्या शेतकऱ्याची न्याय बाजू असली तरी त्याच्या विरोधात निकाल देण्यासाठी अनेक खाजगी एजंटामार्फत आर्थिक व्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. यावर महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच मागील 7 ते 8 महिन्याच्या काळात अनेक शासकीय कार्यालयात अशा प्रकारच्या एजंटामुळे व मध्यस्थंमुळे आर्थिक भ्रष्टाचार फोफावल्याचे उघडपणे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकरणांमध्ये निकाल लावून देणे असेल, शेतकऱ्यांना शेतात बसविण्यात येणाऱ्या डीपी द्यायचे असेल, शेती मोजणी प्रकरणे, कृषी योजनांचा लाभ अशा अनेक प्रकरणात यात लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहायक व खाजगी एजंटामार्फत पैशांची उघड मागणी होत असल्याचे अनेक प्रकरणे कानी पडत आहेत.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026
महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
ग्रामीण

महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

June 1, 2026
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
अर्थव्यवस्था

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

May 29, 2026
विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
ग्रामीण

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

May 28, 2026
बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ग्रामीण

बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश

May 28, 2026
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
क्राइम

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

May 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
  • महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
  • तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!