• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, April 2, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

स्वता:च्या अधिकारांची व मर्यादांची जाणीव नसलेले टेकू आमदार

MH25News by MH25News
October 19, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
नामधारी आमदार; लाचार महसूल प्रशासन?
0
SHARES
2.1k
VIEWS

धाराशिव – मागील काही दिवसांपासुन उमरगा तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी हे सत्ताधारी पक्षाच्या एका गटाच्या सुचनेनुसार अनेक दौरे किंवा कार्यक्रम आखत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. श्री.प्रवीण स्वामी हे स्थानिक आमदार असुनही त्यातील बहुतांश प्रक्रियेत त्यांना प्रशासनादवारे सामावुन घेण्यात आले नाही. विशेषत: स्वामी यांनी याबाबत मौन राखुन या प्रकारास मुक संमती असल्याचे दाखवुन दिले होते. यामुळे उबाठा गटातील अनेकांना या गोष्टीचा राग आल्याने त्यांनी या प्रकाराबददल आंदोलन करून राग व्यक्त केला. व काहींनी सन्माननीय खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्याकडे याबाबत स्वामी यांच्या दुटप्पी धोरणाबाबत तक्रारही केली. यानुसार खासदार महोदयांनी स्वामी यांची कानउघाडणी करून याबाबत खुलासा देण्याच्या सुचना केल्याचे समजते.

“इकडे आड, तिकडे विहीर” या गोंधळलेल्या व भांबावलेल्या स्थितीत स्वामी यांनी आणन-फाणन मध्ये जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांच्याकडे दि.१६/१०/२०२५ रोजी लेखी तक्रारही केली. या तक्रारीत स्वत:च्याच पत्रामध्ये स्वत:चेच नावाचा उल्लेख करणे व याबाबत त्यांच्याकडुन लोकसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात येण्याचे सांगण्यात येणे, यावरून स्वामी हे भांबावलेले व गोंधळलेले दिसतात. तसेच त्यांना निवडुन येऊन जवळजवळ एक वर्षाचा काळ होत असुनही आजतागायत त्यांच्या अधिकाराची पुर्णपणे माहिती व मर्यादा दिसुन येत नाही, हे स्पष्ट होत आहे.

Follow us on social media:

या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिक व जनतेत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

संबंधित बातम्या

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!