• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

राज्य सरकारचं ३१ हजार कोटींचं मदत पॅकेज शेतकऱ्यांसाठी मोठा आधार- दत्ताभाऊ कुलकर्णी

MH25News by MH25News
October 7, 2025
in अर्थव्यवस्था, उद्योग, कृषी, ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
राज्य सरकारचं ३१ हजार कोटींचं मदत पॅकेज शेतकऱ्यांसाठी मोठा आधार- दत्ताभाऊ कुलकर्णी
0
SHARES
65
VIEWS

धाराशिव – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचं मदतपॅकेज ही दिलासादायक आणि वेळेवरची घोषणा असल्याचं मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केलेलं हे पॅकेज केवळ आकड्यांपुरतं न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीत उतरलं, तर हजारो शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी बळ मिळेल. अशी अशा व्यक्त केली आहे. खरडून गेलेल्या जमिनींना तसेच घरं व जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांसह शेती पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वांगीण मदत देण्याची राज्य सरकारची भूमिका ही खऱ्या अर्थाने मोठा आधार देणारी आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या दुःखात भागीदार म्हणून कार्यरत असून धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांतही गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी झाली. कळंब, धाराशिव, वाशी, भूम या तालुक्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. या भागांतील पिकांची पाहणी करून शासनानं तातडीने पंचनाम्याचे काम हाती घेतले होते याबद्दल प्रशासनाचेही आभार मानायला हवे. आता या पॅकेजमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळेल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नवीन घरं, जनावरांच्या नुकसानीसाठी रोख मदत, तसेच शेतीसाठी रोख आणि मनरेगा माध्यमातून निधी ही संपूर्ण व्यवस्था पुन्हा उभी राहण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. राज्य सरकारनं या संकटाकडे ओला दुष्काळ म्हणून पाहण्याचा घेतलेला निर्णयही दूरदृष्टीचा आहे. महसूल वसुली, कर्ज पुनर्गठन, परीक्षा शुल्क माफी अशा अनेक सवलतींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा मिळणार आहे.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!