• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, June 10, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा📰 महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण📰 येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित📰 तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

जिल्हाधिकारी साहेब तुमचा ठरवून गेम केलाय; निवृत्त पत्रकाराची पोस्ट चर्चेत

MH25News by MH25News
September 27, 2025
in महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
जिल्हाधिकारी साहेब तुमचा ठरवून गेम केलाय; निवृत्त पत्रकाराची पोस्ट चर्चेत
0
SHARES
3k
VIEWS

धाराशिव – धारशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांचे डान्स प्रकरण काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. व्हायरल व्हिडिओवरून जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे चर्चेत आले आहेत. डान्स व्हिडिओ वरून टीका होऊन राजकीय पडसाद देखील उमटू लागले आहेत. अशातच आता एका निवृत्त पत्रकाराने जिल्हाधिकाऱ्यांना ठरवून टारगेट केलं जात असल्याची पोस्ट शेअर करत एकच खळबळ मजवून दिली आहे.

काय आहे नेमकी पोस्ट?

हा घ्या पुरावा…जिल्हाधिकारी यांचा ठरवून गेम केला, डोक्यावर हात, पोस्ट डिलीट

स्वतःच्या दावणीला बांधलेली एक पीआर एजन्सी एका सत्ताधारी नेत्याने धाराशिव जिल्हाधिकारी यांना मंदीर व त्यांच्या प्रसिद्धीसाठी नेमायला लावली. त्याच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्या प्रत्येक कार्यक्रम व हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचा यामागचा हेतू होता.

Follow us on social media:

सांस्कृतीक कार्यक्रमाचा व्हिडिओ त्यांनी पद्धतशीरपणे प्रसार माध्यमात पोहचवला, त्याची चर्चा घडवून आणली. त्यानंतर एक पोस्ट करून जिल्हाधिकारी यांच्यावर टीका करीत संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री दौरे करीत असताना जिल्हाधिकारी यांचा व्हिडिओ आला असे म्हणत पोस्ट केल्या, तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून प्रतिक्रिया कळवा असे सांगितले, विषय चर्चेत आला की पद्धतशीरपणे ती पोस्ट डिलीट केली. मी नाही त्यातला असे म्हणत त्याच पीआर संस्थेने जिल्हाधिकारी यांच्या बाजुने वाजवायला सुरुवात केली.

स्वतःच्या पक्षाची यंत्रणा वापरून जिल्हाधिकारी यांच्या समर्थनात पोस्ट करून लोक तुमच्या पाठीशी आहेत हे आभासी दाखवण्याचा डाव खेळला व जिल्हाधिकारी यांच्या डोक्यावर हात ठेवला. अडचणीत आणायचे व पुन्हा सोडवायचे असा हा प्रकार पोस्ट डिलिट केल्याने समोर आला आहे. नेत्याच्या या आदेशाने जिल्हाधिकारी मात्र अडचणीत आले.

1 कोटींचा मुख्यमंत्री सहायता निधी देऊन हे प्रकरण शांत होण्याची शक्यता दिसत नाही. अश्या आशयाची पोस्ट निवृत्त पत्रकार तानाजी जाधवर यांनी शेअर केली आहे

संबंधित बातम्या

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026
महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
ग्रामीण

महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

June 1, 2026
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
अर्थव्यवस्था

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

May 29, 2026
विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
ग्रामीण

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

May 28, 2026
बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ग्रामीण

बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश

May 28, 2026
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
क्राइम

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

May 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
  • महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
  • तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!