• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, April 2, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

तुळजापूरमध्ये 65 वर्षीय महिलेचा घात; सोन्याच्या हव्यासापोटी केला घातपात

MH25News by MH25News
July 22, 2025
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
तुळजापूरमध्ये 65 वर्षीय महिलेचा घात; सोन्याच्या हव्यासापोटी केला घातपात
0
SHARES
1k
VIEWS

तुळजापूर – तुळजापूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील चित्रा पाटील (वय अंदाजे 65) या महिला 18 जुलैपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, सोशल मीडियावर पोस्ट्स केल्या, मात्र काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी 19 जुलै रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी शोध सुरू केला होता. चौकशीत एका संशयित आरोपी ओम निकम (वय 30, रा. तुळजापूर) याला पोलिसांनी विचारणा केली होती, मात्र सुरुवातीला त्याने कोणतीही माहिती नाकारली होती.

20 जुलैच्या रात्री मोठा खुलासा

20 जुलैच्या रात्री अचानक आरोपी ओंकार निकम स्वतः तुळजापूर पोलीस स्टेशनला हजर झाला व त्याने थेट कबुली दिली की, त्यानेच चित्रा पाटील यांचा खून केला आहे. ही धक्कादायक माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

पुलाखाली सापडला मृतदेह, दोन्ही हात बांधलेले

Follow us on social media:

सोलापूर-धाराशिव बायपास रोडवरील एका पुलाखाली झाडीझुडपात मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख चित्रा पाटील अशी पटली. ज्यामुळे खून पूर्वनियोजित आणि अत्यंत क्रूरपणे केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

तपासासाठी श्वान पथक व फॉरेन्सिक लॅबची मदत
घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकास पाचारण करण्यात आले असून, खूनाचा नेमका उद्देश काय होता, हे शोधण्यासाठी तपास अधिक खोलात सुरू आहे. आरोपीने खून का केला, कोणत्या कारणाने इतकी अमानुष कृत्य केली, याचा तपास पोलिस करत आहेत.

पोलीस यंत्रणा सज्ज, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल धनुरे, विजय थोटे, हेड कॉन्स्टेबल महादेव राऊत, कॉन्स्टेबल वैभव देशमुख, गोवर्धन माने, सुरज चांदणे आणि उद्धव गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीसांनी आरोपी ओंकार निकम याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही घटना तुळजापूरकरांमध्ये खळबळ माजवणारी असून, ज्येष्ठ महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

संबंधित बातम्या

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!