• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, August 12, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

आग्या मोहोळ चावल्याने एकाचा मृत्यू; दोन महिला जखमी

MH25News by MH25News
February 15, 2025
in ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
आग्या मोहोळ चावल्याने एकाचा मृत्यू; दोन महिला जखमी
0
SHARES
573
VIEWS

वाशी – वाशी तालुक्‍यातील वडजी येथे शेतात काम करत असताना अचानक आगी मोहोळ उठून मोहोळाच्या माशा चावल्याने एक जणांचा मृत्यू झाला. तर दोन महिला जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशी तालुक्‍यातील वडजी गावात (शुक्रवारी) शेतात कामासाठी गेलेल्या लोकांना पाच वाजेच्या सुमारास आगी मोहोळ उठून त्यांच्या माशा चावल्याने दशरथ सदाशिव जाधवर, चंद्रकला दशरथ जाधवर, लता श्रीराम जाधवर, शांता चंद्रकांत मोराळे, तुळसाबाई विनायक जाधवर जखमी झाले.जखमींना तेरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करत असताना दशरथ सदाशिव जाधवर (वय 60) यांचा मृत्यू झाला.चंद्रकला दशरथ जाधवर( वय 55), शांता चंद्रकांत मोराळे या जखमी महिला व कळंब च्या जाधवर हास्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. इतर दोन महिलांना प्रथमोपचार करून घरी सोडण्यात आले.

Follow us on social media:

शुक्रवारी दुपारी ही आगी मोहोळ उठून मागे लागल्याचा प्रकार घडत होता. तेव्हा महिलांनी ज्वारी पिकात लपून माश्यापासून बचाव केला होता. दशरथ जाधवर हे पायाने थोडे अपंग असून ते दाजीच्या विहिरीवरची मोटर चालू करण्यासाठी गेले असता ते दुचाकीवरून मोटर चालू करत असतं. नेमक्या याचवेळी मोहोळ उठून त्यांच्या अंगावर मोहोळाच्या माशांनी हल्ला केल्याने त्यांना बचाव करता आला नाही. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
ग्रामीण

आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 11, 2026
अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
ग्रामीण

अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन

August 8, 2026
दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
ग्रामीण

दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा

August 6, 2026
सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
ग्रामीण

सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब

August 1, 2026
अन विकासाचं पात फिरलं…
अर्थव्यवस्था

हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक

July 31, 2026
नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी
ग्रामीण

नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी

July 21, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!