• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, March 29, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन📰 सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

केंद्राप्रमाणे राज्यातही आपल्या हक्काचे महायुती सरकार येणार

MH25News by MH25News
November 17, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, शैक्षणिक
0
केंद्राप्रमाणे राज्यातही आपल्या हक्काचे महायुती सरकार येणार
0
SHARES
22
VIEWS

युवा नेते मल्हार पाटील यांच्या विविध गावात कॉर्नर बैठका

धाराशिव – केंद्रात ज्याप्रमाणे देशाला अपेक्षित असे हक्काचे सरकार आले. अगदी त्याचप्रमाणे राज्यातही महायुतीचे सरकार सत्तेवर आले तर आपल्याला विकासासाठी निधी कमी पडणार नाही. त्यामुळे मतदारांनी महायुतीच्या उमेदवारालाच साथ द्यावी, महाराष्ट्राचा विनाश करू पाहणार्‍या मविआला त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन युवा नेते मल्हार पाटील यांनी केले.

Follow us on social media:

तुळजापूर विधानसभा महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिव तालुक्यातील नितळी, सुंभा, येवती येथे सभा, कॉर्नर बैठका घेऊन मल्हार पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आतापर्यंत तुम्ही मोलाची साथ दिली. भविष्यातही असेच मजबूत पाठबळ मिळणे गरजेचे आहे. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात जिल्ह्यातील अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले आहेत. हे प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. केंद्रात आपल्या हक्काचे सरकार आहे. राज्यात देखील महायुतीचे सरकार पुन्हा येणार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणण्यासाठी दादांची राजकीय ताकत वाढवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. विकासाचा हा ओघ कायम राहावा व आपल्या गावातही भरघोस विकास निधी आणता यावा, यासाठी महायुतीच्या कमळ या चिन्हाला मतदान करावे, असे आवाहन मल्हार पाटील यांनी केले.

संबंधित बातम्या

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026
आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
ग्रामीण

आ.तानाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; वाशी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

March 15, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!