• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, March 31, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव मध्ये शिवसेनेत बंडखोरी; पिंगळेंना उमेदवारी दिल्याने जिल्हाप्रमुख सुरज साळुंके करणार बंड?

MH25News by MH25News
October 29, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
धाराशिव मध्ये शिवसेनेत बंडखोरी; पिंगळेंना उमेदवारी दिल्याने जिल्हाप्रमुख सुरज साळुंके करणार बंड?
0
SHARES
547
VIEWS

धाराशिव – उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला असून भाजपाचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांना शिवसेनेकडून (शिंदे गट) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचे कैलास पाटील यांच्याविरुद्ध शिंदे गटाचे अजित पिंगळे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. दरम्यान शिवसेनेत बंडखोरीचे संकेत मिळत असून विधानसभेसाठी इच्छुक असलेले विद्यमान जिल्हाप्रमुख सुरज साळुंके हे मंगळवारी (दि.२९) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने इच्छुकांसह शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे साळुंके यांच्या बंडखोरीचा पिंगळे यांना मोठा फटका बसू शकतो.

उस्मानाबाद-कळंब मतदार संघातील महायुतीचा उमेदवार कोण असणार हा पेच अनेक दिवसांपासून सुरू होता. अनेकांची नावे समोर येत होती. उमेदवारीसाठी इच्छुकांनी वर्षा बंगल्यावर ठाण मांडले होते. मात्र इच्छुकांना मोठा धक्का बसला असून शिवसेनेकडून (शिंदे गट) भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा जुने शिवसैनिक अजित पिंगळे यांना ऐनवेळी उमेदवारी घोषित केली. पक्षातील इच्छुकांचा विचार न करता भाजपात कार्यरत असलेले पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने शिवसैनिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे शिवसेनेत बंडखोरी उफाळून येण्याची दाट शक्यता असून पहिली ठिणगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या माध्यमातून पडणार आहे.

Follow us on social media:

अधिक अपडेट्ससाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा

सुरज साळुंके हे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच आपण उमेदवारी अर्ज मागे न घेता निवडणूक लढविणार असल्याचा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. त्यामुळे साळुंके यांची बंडखोरी महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांची डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे इतर इच्छुकांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले असून कोण कोण बंडखोरी करणार? हे पाहावे लागणार आहे

संबंधित बातम्या

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
क्रीडा

सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान

March 30, 2026
आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
क्रीडा

आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार

March 28, 2026
काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
ग्रामीण

काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’

March 27, 2026
सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
अर्थव्यवस्था

सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६

March 27, 2026
डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
ग्रामीण

डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन

March 23, 2026
सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य
अर्थव्यवस्था

सेरेंटिका रिन्यूएबल्स घडवत आहेत धाराशिव आणि महाराष्ट्राचे उज्ज्वल ऊर्जा भविष्य

March 20, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!