• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Saturday, June 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू📰 निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक📰 पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस' ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात📰 धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई📰 विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

मकरंदराजेंचं ठरलं? खा.ओमराजेंची डोकेदुखी वाढली

MH25News by MH25News
October 28, 2024
in ग्रामीण, महाराष्ट्र, राजकारण, शहरी, संपादकीय
0
मकरंदराजेंचं ठरलं? खा.ओमराजेंची डोकेदुखी वाढली
0
SHARES
636
VIEWS

धाराशिव – महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस असताना धाराशिव जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांचे बंधू मकरंद राजेनिंबाळकर यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज घेतला आहे त्यामुळे धाराशिव-कळंब मतदारसंघांमध्ये मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मकरंद राजेनिंबाळकर हे धाराशिव जिल्ह्याचे सह संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहेत त्यांनी खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. मकरंद राजे निंबाळकर हे कळंब धाराशिव मतदार संघातून इच्छुक होते. महाविकास आघाडीच्या वाटाघाटी मध्ये कळम धाराशिव मतदार संघ हा शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे गटाला सुटला आणि विद्यमान आमदार कैलास पाटील यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. कळंब धाराशिव ऐवजी तुळजापूर मतदार संघातून उमेदवारी द्यावी अशी मकरंद राजे निंबाळकर यांची इच्छा होती परंतु तुळजापूरचाही निर्णय झाला असून तेथे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला जागा सुटली आणि धीरज पाटील यांचे नाव पुढे आल्याने मकरंद राजे निंबाळकर यांनी आज उमेदवारी अर्ज घेतला आहे उद्या ते आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल करणार आहेत.

कोण आहेत मकरंद राजे निंबाळकर?

Follow us on social media:

मकरंद राजेनिंबाळकर हे धाराशिव नगरपालिकेचे सलग पंधरा वर्षे सदस्य होते तसेच सलग सात वर्षे नगराध्यक्ष पद त्यांनी भूषवले त्यांच्या कार्य काळामध्ये त्यांनी धाराशिव शहरांमध्ये विविध विकास कामे केली असून त्यांचा जनसंपर्क हा धाराशिव शहर तसेच धाराशिव तालुका कळंब तालुका येथे दांडगा आहे. मकरंद राजे निंबाळकर यांचा कार्यकर्ता वर्ग मोठा असून कार्यकर्त्यांनी त्यांना उमेदवारी दाखल करण्याचा सल्ला दिला आणि कार्यकर्त्यांनी त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी घेण्यास भाग पाडले आहेत म्हणूनच की काय आज मकरंद राजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे उद्या कार्यकर्त्याचा समवेत ते अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल करणार आहेत जर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना उमेदवार म्हणून घोषित केले मराठा समाजाचे किंवा मनोज जरांगे पाटील यांचे सक्षम उमेदवार म्हणून दिसून येतील.

संबंधित बातम्या

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
अर्थव्यवस्था

अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू

June 24, 2026
निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
अर्थव्यवस्था

निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक

June 22, 2026
पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
अर्थव्यवस्था

पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात

June 15, 2026
धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
क्राइम

धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

June 15, 2026
विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ग्रामीण

विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

June 13, 2026
भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • अखेर स्थगिती उठली शिंदे सेनेत एंट्री होताच ओमराजेंचा कामाचा धडाका सुरू
  • निधी वाटपावरून जिल्हा परिषद शिवसेना सदस्य आक्रमक
  • पवनऊर्जेचे`पॉवरहाऊस’ ठरतोय धाराशिव जिल्हा;राज्यातील कार्यन्वित पवनचक्क्यापैकी अर्ध्या धाराशिव जिल्ह्यात
  • धाराशिवमध्ये अवैध शस्त्रांचा मोठा साठा उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
  • विधान परिषदेत तानाजी सावंतांचा ‘सस्पेन्स’; 35 मतांवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!