• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, August 13, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश📰 अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन📰 दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा📰 सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब📰 हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या 'झिरो टॉलरन्स' धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये घेण्याचा मार्ग मोकळा

MH25News by MH25News
August 13, 2024
in Blog
0
वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये घेण्याचा मार्ग मोकळा
0
SHARES
17
VIEWS

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकरी, प्लॉटधारकांना मोठा दिलासा- शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके

धाराशिव – मराठवाड्यातील हजारो शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.13) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिली.

Follow us on social media:

धाराशिव जिल्ह्यातील इनाम जमिनी, मदतमास जमिनी, खिदमत मास जमिनी, सिलिंग जमीन, कुळ जमीन व महार वतन जमीनी वर्ग एकमध्ये कायम ठेवण्या याव्यात याबाबत गेल्या तीन वर्षापासून विविध मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याबाबत विनंती केली होती. सदरील विषयावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीचे गठण केले होते. या समितीचा अहवाल प्रलंबित असल्याचे जिल्हाप्रमुख साळुंके यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर महसूल मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊनही या विषयावर निर्णय घेण्याची विनंती केली होती. त्यावर हा प्रश्न मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री महोदयानी दिले होते. अखेर मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा हजारो शेतकरी, प्लॉटधारकांना लाभ होणार असल्याचे शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
Blog

येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित

May 31, 2026
श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा
Blog

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा

October 26, 2025
Blog

शेतीचा वादाचा झाला खुनामध्ये शेवट पती-पत्नीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करत खून

August 13, 2025
Blog

मंदिर संस्थान कार्यालय येथे मद्यपान करून तोडफोड; पुजाऱ्यावर गुन्हा दाखल

May 14, 2025
आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका
Blog

आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका

November 13, 2024
आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार
Blog

आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार

November 1, 2024

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • आमदार सावंतांच्या उपस्थितीत वाशी तालुक्यातील अनेकांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
  • अवैध बांधकाम प्रकरणात एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंद करा; प्रशांत साळुंके यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन
  • दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा; पक्षहित सर्वोच्च, अध्यक्षा अर्चना पाटील यांचा खुलासा
  • सत्कार पत्रिकेतून आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह अर्चना पाटील यांचे नाव गायब
  • हरित ऊर्जा क्षेत्रासाठीच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अधिक प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!