• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, March 31, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात पुन्हा भगवा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागा – श्रीकांत शिंदे

MH25News by MH25News
August 7, 2024
in Blog
0
धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात पुन्हा भगवा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागा – श्रीकांत शिंदे
0
SHARES
7
VIEWS

धाराशिव – शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिल्ली येथे खा.डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. तसेच जिल्ह्यातील कार्याचा अहवाल यावेळी त्यांनी सादर केला. धाराशिव-कळंब विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवायचा आहे, ताकदीने कामाला लागा, असा कानमंत्र खा.डॉ.शिंदे यांनी जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांना यावेळी दिला.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याचे काम जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी हाती घेतले आहे. धाराशिव शहरासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामांबाबत सतत पाठपुरावा करुन त्यांनी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले व महायुती घटक पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांच्या सहकार्यातून भरघोस निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून धाराशिव नगर परिषद अंतर्गत भुयारी गटार योजनेसाठी आणि रस्त्यांच्या कामाला नुकताच 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील वर्ग-1 जमिनी कायम ठेवण्यात बाबत देखील चर्चा करण्यात आली.

Follow us on social media:

धाराशिव आणि कळंब ग्रामीण साठी 2515, 9505, 8505 या योजने अंतर्गत अंतर्गत मिळालेला निधी, धाराशिव येथील नवीन बसस्थानक बांधकाम, कळंब नगरपरिषद पाणीपुरवठा साठी 70 कोटी रुपये निधी, धाराशिव येथे नवीन 500 बेड जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम, वैद्यकीय क्षेत्रातील काम व इतर विविध विकासकामांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानंतर पक्षाचे जिल्हाप्रमुख या नात्याने जिल्ह्यात केलेल्या विविध कार्याचा अहवाल त्यांनी खा.डॉ.शिंदे यांच्याकडे सुपुर्द केला.
या कार्यअहवालाचे वाचन करुन त्यांनी समाधान व्यक्त करीत आणखी नव्या जोमाने कामाला लागण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार उपस्थित होते

संबंधित बातम्या

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा
Blog

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा

October 26, 2025
Blog

शेतीचा वादाचा झाला खुनामध्ये शेवट पती-पत्नीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करत खून

August 13, 2025
Blog

मंदिर संस्थान कार्यालय येथे मद्यपान करून तोडफोड; पुजाऱ्यावर गुन्हा दाखल

May 14, 2025
आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका
Blog

आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका

November 13, 2024
आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार
Blog

आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार

November 1, 2024
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
Blog

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

October 4, 2024

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!