• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Tuesday, March 31, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान📰 आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार📰 काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’📰 सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६📰 डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

बकरी ईद शांततेने साजरी करण्याचे शांतता समितीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक रवी सानप यांचे आवाहन

MH25News by MH25News
June 16, 2024
in Blog
0
बकरी ईद शांततेने साजरी करण्याचे शांतता समितीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक रवी सानप यांचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS

कळंब – 17 जून मुस्लिम धर्मियांचा सण बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर कळंब पोलीस स्टेशन येथे शांतता समिती सदस्य यांची बैठक घेण्यात आली . या बैठकीस मार्गदर्शन करीत असताना पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी कळंब शहरात महामानव जयंती,सण उत्सव शांततेने व उत्साहाने साजरे होतात शहराची ही परंपरा कायम राखावी कायद्याच्या व नियमाच्या अधीन राहून सण उत्सव साजरे व्हावेत सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज व अफवा पसरणारे व सामाजिक शांततेस बाधा आणणारे मेसेज फॉरवर्ड करू याविषयीची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला द्यावी व सहकार्यकरावे सामाजिक सलोखा व शांतता असेल तर गावचा विकास होतो असे सांगून बकरी ईद हा सण शांततेने साजरा करावा असे आवाहन करून ईद च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तर याप्रसंगी शांतता समिती सदस्य यांनी कळंब शहरात बकरी ईद शांततेने साजरी होईल असे सांगितले व आषाढी वारी निमित्त कळंब मार्गे हजारो वारकरी वारकरी पायी दिंडीतून पंढरपूर कडे जातात त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत याकडे लक्ष वेधले प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक राम बहुरे यांनी केले या बैठकीस माजी उपनगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, डिकसळ ग्रामपंचायतचे सदस्य इम्रान मुल्ला, हुसेन शेख, जिलानी कुरेशी, राहुल हौसलमल, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, प्रकाश काका भडांगे, विलास मिटकरी, माधवसिंग राजपूत, बंडू आबा ताटे, शंभूराजे कोकीळ, अब्दुल बागवान, इमरान शेख, शब्बीर शेख यांच्यासह मौलाना, मस्जिद ट्रस्टी, ज्येष्ठ नागरिक, पोलीस मित्र, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पो.कॉ.श्रीराम मायंदे यांनी केले.

Follow us on social media:

संबंधित बातम्या

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा
Blog

श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला स्नेह मेळावा

October 26, 2025
Blog

शेतीचा वादाचा झाला खुनामध्ये शेवट पती-पत्नीचा भर रस्त्यात कोयत्याने वार करत खून

August 13, 2025
Blog

मंदिर संस्थान कार्यालय येथे मद्यपान करून तोडफोड; पुजाऱ्यावर गुन्हा दाखल

May 14, 2025
आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका
Blog

आ.कैलास पाटील यांचा गाव भेट दौऱ्यावर धडाका

November 13, 2024
आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार
Blog

आ.कैलास पाटील यांच्या प्रचाराचा नारळ देवधानोरा गावातून फुटणार

November 1, 2024
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन
Blog

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

October 4, 2024

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • सेरेंटिका रिन्युएबल्स चे सहप्रयोजिकत्व लाभलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या अमृता पुजारी ने पटकावला महिला महाराष्ट्र केसरी चा मान
  • आयपीएल सामन्यांचा थरार आजपासून रंगणार
  • काका तानाजी सावंतांच्या विरोधात बंड; धनंजय सावंतांना भाजपचा ‘ठेंगा’
  • सोलापूरात महिला शक्तीचा गजर: सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या सह-प्रायोजकत्वाखाली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२०२६
  • डिजिटल माध्यमांवरील बंदी विरोधात महापालिकेबाहेर निषेध आंदोलन
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!