• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Sunday, September 27, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध📰 शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

लाचखोर तलाठी पोलीसांच्या ताब्यात

MH25News by MH25News
May 20, 2024
in कृषी, क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
वाशी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायास लाच घेताना रंगेहाथ पकडले
0
SHARES
2
VIEWS

कळंब – कळंब तालुक्‍यातील आंदोरा येथील तलाठी यांनी एका शेतकऱ्याकडून लाचेची मागणी केल्याप्रकरणी धाराशिव येथील लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई करून कळंब पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. याविषयी सविस्तर वृत्त असे की, कल्याण शामराव राठोड, वय 43 वर्षे धंदा नोकरी,पद तलाठी, सज्जा आंदोरा, अतिरिक्त कार्यभार सज्जा ईटकुर, तालुका कळंब जिल्हा धाराशिव याने यातील तक्रारदार यांचे भावाचे नावे खरेदी घेतलेल्या शेत जमिनीची नोटीस काढून फेरफार ला नोंद घेण्यासाठी स्वतःसाठी व साहेबाला द्यावे लागतील असे म्हणून यातील आलोसे कल्याण शामराव राठोड वय 43 वर्ष यांनी दिनांक 14 /5 /2024 रोजी तक्रारदार यांच्याकडे 4000/₹. लाच रकमेची मागणी करून तर जोडी अंती 3000/%. लाच रक्‍कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून पोलीस स्टेशन कळंब, जिल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया चालू होती. तलाठी यास ताब्यात घेण्यात आले आहे.

या सापळयासाठी मा. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाख. प्र.वि. छत्रपती संभाजीनगर.

Follow us on social media:

यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस उप अधीक्षक, लाख. प्र.वि. धाराशिव सापळा पथक पोलीस अंमलदार स.फौ. इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, सचिन शेवाळे, नागेश शेरकर, यांनी सहभाग नोंदवून सापळा यशस्वी केला.

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.कार्यालय 02472 222879,टोल फ्री क्रमांक. 1064

संबंधित बातम्या

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026
धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी
अर्थव्यवस्था

धाराशिव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेस कमिटीची मागणी

September 7, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!