• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Thursday, November 12, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी📰 नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही📰 शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद📰 दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप📰 धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

बार्शी येथे गोरक्षकांकडून शेतकऱ्यांचा छळ

MH25News by MH25News
April 28, 2024
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
बार्शी येथे गोरक्षकांकडून शेतकऱ्यांचा छळ
0
SHARES
393
VIEWS

वाशी – धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बावी गावचे शेतकरी अनंत अभिमान शिंदे, गणेश महेंद्र कानडे व अनिकेत उमाकांत कावळे हे तिघेजण काष्टी तालुका श्रीगोंदा येथून 27 एप्रिल रोजी दुग्ध व्यवसायासाठी तीन गायी खरेदी करून गाई पिकप मध्ये बावी कडे घेऊन जात असताना परंडा बायपास रोड बार्शी येथे गोरक्षण सुमित नवले, पंकज टिळेकर, अजय भानवसे व त्यांचे इतर  सदस्य यांनी गाईची वाहतूक करणाऱ्या पिकप ला गाड्या आडव्या लावून पिकअप आडवीला व पाच हजार रुपये रकमेची मागणी केली आम्ही कशासाठी पैसे द्यायचे असे शेतकऱ्यांनी  विचारल्यानंतर असे  म्हणाले की या गाई तुम्ही कत्तलखान्याकडे घेऊन जात आहोत या आरोपाखाली तुमच्यावर गुन्हा नोंद करू आणि तुझ्या गाई गो शाळेत जमा करू अशी धमकी दिली आणि तिघांना देखील मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच शेतकऱ्यांचे मोबाईल व खिशातले पैसे बळजबरीने काढून घेतले व नंतर त्यांच्या गाई व त्यांना  गाडीसह  ग्रामीण पोलीस स्टेशन बार्शी येथे जबरदस्तीने नेऊन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकून पोलीसांना देखील आरेरावी करत होते. आणि तपास करण्यात पोलिसांना अडथळा निर्माण करत होते असे दिसून आले या हुकूमशा गोरक्षकाची हुकूमशाही कोण बंद करणार आणि अशा अनेक शेतकऱ्यांचा होणारा छळ कधी थांबणार गरीब शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक या अशा गुंडांपासून कधी थांबणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे

Follow us on social media:

दरम्यान घडलेल्या घटनेची रीतसर चौकशी केली असून सदरील गाई शेतकऱ्यांच्या स्वाधीन केल्या असून पुढील अधिक तपास सुरू असल्याचे बार्शी ग्रामीण स्टेशन चे पीएसआय वळसनकर यांनी सांगीतले

संबंधित बातम्या

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाची शक्यता?
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी

November 11, 2026
नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
ग्रामीण

नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही

November 9, 2026
शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
अर्थव्यवस्था

शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

October 31, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
ग्रामीण

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप

October 29, 2026
धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
ग्रामीण

धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

October 28, 2026
प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड
ग्रामीण

प्राचार्या ज्योती आघाव यांची ‘सावित्रीबाई फुले शिक्षण रत्न पुरस्कार २०२६’ साठी निवड

October 28, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण कुटुंबांची सक्तीची कर्जवसुली थांबवा; आ. प्रतापसिंह पाटील यांची मागणी
  • नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूय का? दीड लाख लोकसंख्येच्या शहरात अग्निशमनचे स्वतःचे वाहनच नाही
  • शरद पवार २ नोव्हेंबरला धाराशिवच्या दुष्काळी दौऱ्यावरदुष्काळग्रस्त भागांची करणार पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद
  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तानाजी सावंत सरसावले; १ नोव्हेंबरपासून ‘माणुसकीची दिवाळी किट’चे वाटप
  • धाराशिव जिल्ह्यात वाहनधारकांकडून कथित अवैध वसुलीच्या तक्रारी; १५ दिवसांत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!