• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, September 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

कळंब तालुक्यातील रत्नापुर येथे भर दिवसा दरोडा; १६ लाखांचा मुद्देमाल लंपास

MH25News by MH25News
March 31, 2024
in क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
कळंब तालुक्यातील रत्नापुर येथे भर दिवसा दरोडा; १६ लाखांचा मुद्देमाल लंपास
0
SHARES
2
VIEWS

कळंब – कळंब तालुक्यातील रत्नापुर येथे घरातील लोक बाहेर गेल्याचा डाव साधत चोरट्यांनी गावातील अंगणवाडी सेविका उषाबाई महादेव जाधवर यांच्या घराचे कुलूप तोडून,घरात प्रवेश करत कपाटाचे कुलूप तोडून २२ तोळे सोने,रोख रक्‍कम पंच्यात्नव हजार रुपयासह अंदाजे १६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार (दि.३०) रोजी भरदुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली.

रत्नापुर येथील अंगणवाडी सेविका उषाबाई महादेव जाधवर या मुलीच्या गावी गेल्या होत्या त्यांचे पती महादेव विश्वनाथ जाधवर हे घरी होते.शेतात ज्वारी मळणीसाठी मळणी यंत्र आल्याचा निरोप आल्याने ते घराला कुलूप लाऊन शेतात गेले असता २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्‍कम ९५००० व अंदाजे २२ तोळे सोन्याचे दागिने असे अंदाजे १६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना शनिवारी घडली आहे.

Follow us on social media:

अंगणवाडी सेविका उषाबाई जाधवर या दुपारीच मुलीच्या गावाहून रत्नापुर येथे परतल्या होत्या त्याही पाटीवर बसमधून उतरुन मळणी यंत्र शेतात आल्याने थेट शेतात गेल्या ज्वारी मळणी झाल्या नंतर घरी परतल्यावर सदरील प्रकार उघडकीस आला.

या प्रकाराने उषाबाई जाधवर यांना चांगलाच मानसिक धक्का बसल्याने पोलिसात अद्याप घरातील किती ऐवज चोरी गेला या बाबत तक्रार दिली नसली तरी घटना स्थळाला स्थानिक पोलीस अधिकारी यांनी भेट देवुन पाहणी करुन श्वान पथक,फॉरेन्सिक तपासणी पथकाला पाचारण करण्यात आले होते. दिवसा ढवळ्या घडलेल्या या चोरीच्या प्रकरणाने रत्नापुर ग्रामस्थांसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!