• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, June 10, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा📰 महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण📰 येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित📰 तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच📰 विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

तेरखेड्या जवळ धावत्या मिनीबस वर चढून सोने व बॅगेतील रक्कम लांबवली

MH25News by MH25News
December 31, 2023
in अर्थव्यवस्था, क्राइम, ग्रामीण, महाराष्ट्र, संपादकीय
0
तेरखेड्या जवळ धावत्या मिनीबस वर चढून सोने व बॅगेतील रक्कम लांबवली
0
SHARES
0
VIEWS

हायवेवर वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यास पोलीस प्रशासन अयशस्वी

वाशी – तेरखेड्या नजीक धावत्या मिनीबस वर चढूत प्रवाशांच्या बॅगेतील सोने व रोख रक्कम चोरल्याची घटना घडली आहे.

गेवराई तालुक्यातील वडगाव येथील आवटे सच्चिदानंद हे त्यांच्या मिनी बस मध्ये प्रवासी भरुन अक्कलकोट वरून बीडकडे जात आसताना 13 डिसेंबर रोजी रात्री 8 ते 8.30 वाजण्याच्या सुमारास तेरखेडा येथील आरुष बिअरबार ते तेरखेडा पासून अंदाजे 2 किलो मिटर अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने मिनी बसच्या टपावर चढून 8 प्रवासी बॅगेमधील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 50,000 रू तसेच कपडे असा एकुण अंदाजे 89,000 रुपये किमतीचा माल चोरल्याची घटना घडली आहे. सच्चिदानंद आवटे यांनी 30 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलीस ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Follow us on social media:

दरम्यान,चालत्या वाहनावर चढून चोरी करण्याचा प्रकार हा काही नवीन नाही.ह्या आधी देखील तेरखेडा ते पार्डी फाटा ह्या ठिकाणी अनेक प्रवास्यांच्या बॅगेतील ऐवज तसेच वाहनातील कपडे, किराणा तसेच इतर माल चोरीच्या घटना सातत्याने होत आहेत. कधी-कधी तर प्रवाशांना किंवा वाहनधारकांना चोरी झाल्यास फिर्याद नोंदवण्यासाठी येरमाळा किंवा वाशी पोलीस स्टेशनमध्ये हेलपाटे मारावे लागत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. हायवेवरील चोरींच्या घटना रोखण्यासाठी व चोऱ्यांचा तपास लावण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

अधिक बातम्यांसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा

संबंधित बातम्या

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
ग्रामीण

भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा

June 9, 2026
महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
ग्रामीण

महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण

June 1, 2026
तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
अर्थव्यवस्था

तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच

May 29, 2026
विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
ग्रामीण

विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा

May 28, 2026
बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश
ग्रामीण

बीएलओ शिक्षकावर निलंबनाची कारवाई; पोलीस गुन्हा दाखल करण्याचे आदेश

May 28, 2026
परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा
क्राइम

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा धिंगाणा

May 27, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • भव्य अश्व रिंगण सोहळा 2026 वारकरी दिंडी नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा
  • महायुतीत सर्वकाही अलबेल? उमेदवारी अर्ज दाखल करताना शिंदेंच्या शिवसेनेची मर्यादित उपस्थिती; राजकीय चर्चांना उधाण
  • येरमाळा पोलीस स्टेशन चे वादग्रस्त एपीआय टी.आर. भालेराव अखेर निलंबित
  • तेरखेडा गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची हेळसांड सुरूच
  • विधान परिषद निवडणुकीत दत्ताभाऊ कुलकर्णींच्या नावाची जोरदार चर्चा; तीन जिल्ह्यांतून वाढता पाठिंबा
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!