• Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
Wednesday, September 30, 2026
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
BREAKING NEWS📰 दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या - खा.ओमराजे📰 खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ📰 मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम📰 पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी📰 मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
No Result
View All Result
MH25 News
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

जिल्हाधिकारी ओंबासे,मा.मंत्री चव्हान यांच्या हस्ते पत्रकार अयुब शेख यांचा गौरव

MH25News by MH25News
December 22, 2023
in ग्रामीण, महाराष्ट्र, शहरी, संपादकीय
0
जिल्हाधिकारी ओंबासे,मा.मंत्री चव्हान यांच्या हस्ते पत्रकार अयुब शेख यांचा गौरव
0
SHARES
0
VIEWS

नळदुर्ग – धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी ओंबासे आणि मा.मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते पत्रकार आयुब शेख यांना मराठवाडा युवा गौरव पुरस्काराने दि 22 रोजी नळदुर्ग येथील आयोजित सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
ज्ञानकिरण सामाजिक संस्था अणदूरच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सोहळ्यात मराठवाडा युवा गौरव पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे. मा.मंत्री मधुकरराव चव्हाण,संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे, तहसीलदार अरविंद बोलंगे,स.पो.नि.स्वप्नील लोखंडे,पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे,डॉ. सुरेश वाघमारे, सरपंच रामदादा अलुरे आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.तसेच कार्यक्रमात अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय,सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनिय कार्य करत असणाऱ्या पत्रकार अयुब शेख हे आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली असून नानाविध क्षेत्रांत सक्रिय आहेत.वंचित, पिडीत आणि शोषित व्यक्ती/कुटुंबाना न्याय मिळवून देण्यात ते नेहमी अग्रेसर असल्याचे दिसून येतात.पत्रकार अयुब यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आल्याने सर्व क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Follow us on social media:

अधिक अपडेट साठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा

संबंधित बातम्या

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
अर्थव्यवस्था

दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे

September 30, 2026
खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
महाराष्ट्र

खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ

September 26, 2026
मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
ग्रामीण

मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम

September 16, 2026
पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
अर्थव्यवस्था

पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी

September 16, 2026
मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
ग्रामीण

मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध

September 15, 2026
शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त
अर्थव्यवस्था

शेतकऱ्यांच्या अश्रूंची सरकारला कदर कधी? कोरड्या दुष्काळाने बळीराजा उद्ध्वस्त

September 12, 2026

YouTube

Facebook

Insta

Recent Posts

  • दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती द्या – खा.ओमराजे
  • खासदार ओमराजेंच्या फोननंतर गणेश मंडळांना वाढीव वेळ
  • मराठा आंदोलकांची धास्ती? मंत्र्यांचा धाराशिवऐवजी सोलापुरात मुक्काम
  • पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची खासदार ओमराजेंकडून पाहणी
  • मंत्री प्रताप सरनाईकांना मराठा समाजाचा विरोध
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • New Home
  • Privacy Policy
  • Sitemap

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog

© 2024 MH25 News - Development Support By DK Techno's.

  • Home
  • क्राइम
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • संपादकीय
  • Blog
error: Content is protected !!